एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 08 AM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा सकाळी 08 च्या हेडलाईन्स

हगवणे कुटुंबीयांना हुंड्यात मिळालेलं आणखी साहित्य जप्त...एन्डेव्हर कार, चांदीच्या भांड्यांचा समावेश...सुशील आणि शशांकचं पिस्तूलही पोलिसांच्या ताब्यात... 

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर राज्य महिला आयोगाविरोधात विरोधकांचा संताप...रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र...तर नीलम गोऱ्हेंकडून घरचा आहेर...

वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल...निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळेच फरार, वैष्णवीच्या काकांचा आरोप...

कारागृहातील खरेदीत पोलीस अधिकारी सुपेकरांकडून ५०० कोटींचा घोटाळा...ऑडियो क्लिप ऐकवत सामाजिक कार्यकर्त्या दमानियांचा गंभीर आरोप...सुपेकर हे राजेंद्र हगवणेंचे मेव्हणे...

मंत्रिमंडळाची घोषणा होत असताना वाट बघत बसलो मात्र संधी मिळाली नाही, भुजबळांनी व्यक्त केली खंत...त्यावेळी अजित पवारांशी अबोला धरल्याचं केलं स्पष्ट...मंत्रिमंडळ समावेशानंतर एबीपी माझाला खास मुलाखत... 

शरद पवारांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करुन भाजपसोबत जायची तयारी होती...भुजबळांचा गौप्यस्फोट...तुम्ही सरकारमध्ये जा असं पवार म्हणाल्याचा खुलासा...

वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लिनचीट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार, छगन भुजबळांचं मोठं विधान...मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी...

राज ठाकरेंसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे सकारात्मक भूमिका, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य...पण मनसे नेत्यांकडून कुठलाही ठोस प्रतिसाद नाही

पुन्हा एकदा लाडक्या बहि‍णींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला, शासन निर्णयही जाहीर, आदिवासी विभागाचे 335 कोटी  वळवले...माहिती खोटी असल्याचा बावनकुळेंचा दावा...

केरळात मान्सून दाखल, वेगवान घोडदौड करत दोन दिवसांत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता, तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग व्यापला

भारतात अॅपलचं उत्पादन करू नका, डोनाल्ड ट्रम्प यांची तिसऱ्यांदा अॅपलचे सीईओ टिम कूक यांना धमकी...अमेरिकेत तयार न होणाऱ्या स्मार्ट फोनवर २५ टक्के जास्तीचं कर लावण्याचा इशारा...

भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे, रिषभ पंतकडे उपकर्णधारपद, इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा...तंदुरूस्त नसल्यामुळे मोहम्मद शमी संघातून आऊट

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM Top Headlines 27 May 2025 ABP Majha
ABP Majha Headlines : 03 PM Top Headlines 27 May 2025 ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंगळुरुचा लखनौवर दणदणीत विजय, आयपीएल प्लेऑफच्या 2 मॅचचं चित्र स्पष्ट,जाणून घ्या क्वालिफायर, एलिमिनेटर ते फायनलचं वेळापत्रक
बंगळुरुचा लखनौवर दणदणीत विजय, आयपीएल प्लेऑफच्या 2 मॅचचं चित्र स्पष्ट,जाणून घ्या क्वालिफायर, एलिमिनेटर ते फायनलचं वेळापत्रक
Pune Crime : शिंदेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाने पुतण्या-पुतणीवर बंदुक रोखली, आमदार विजय शिवतारेंच्या भाचीकडून गुन्हा दाखल
शिंदेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाने पुतण्या-पुतणीवर बंदुक रोखली, आमदार विजय शिवतारेंच्या भाचीकडून गुन्हा दाखल
मुंबई महापालिकेडून केंद्र परिचालकांवर कारवाईचा बडगा; 4 परिचालकांना प्रत्‍येकी 10 लाखांचा दंड
मुंबई महापालिकेडून केंद्र परिचालकांवर कारवाईचा बडगा; 4 परिचालकांना प्रत्‍येकी 10 लाखांचा दंड
Rishabh Pant : अखेरच्या मॅचमध्ये रिषभकडून चौकार षटकारांचा पाऊस, शतकानंतर अफलातून सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
रिषभ पंतकडून चौकार षटकारांचा पाऊस, शतकानंतर अफलातून सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM Top Headlines 27 May 2025 ABP MajhaLatur RT Deshmukh Accident : ब्रेक लावताच कार का उलटली? आर.टी. देशमुखांचा अपघात कसा झाला?Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...Pune Maratha Wedding: पुण्यात मराठा समाजातील लग्नासाठीची आचारसंहिता? ना राजकारणी ना बडेजावपणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगळुरुचा लखनौवर दणदणीत विजय, आयपीएल प्लेऑफच्या 2 मॅचचं चित्र स्पष्ट,जाणून घ्या क्वालिफायर, एलिमिनेटर ते फायनलचं वेळापत्रक
बंगळुरुचा लखनौवर दणदणीत विजय, आयपीएल प्लेऑफच्या 2 मॅचचं चित्र स्पष्ट,जाणून घ्या क्वालिफायर, एलिमिनेटर ते फायनलचं वेळापत्रक
Pune Crime : शिंदेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाने पुतण्या-पुतणीवर बंदुक रोखली, आमदार विजय शिवतारेंच्या भाचीकडून गुन्हा दाखल
शिंदेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षाने पुतण्या-पुतणीवर बंदुक रोखली, आमदार विजय शिवतारेंच्या भाचीकडून गुन्हा दाखल
मुंबई महापालिकेडून केंद्र परिचालकांवर कारवाईचा बडगा; 4 परिचालकांना प्रत्‍येकी 10 लाखांचा दंड
मुंबई महापालिकेडून केंद्र परिचालकांवर कारवाईचा बडगा; 4 परिचालकांना प्रत्‍येकी 10 लाखांचा दंड
Rishabh Pant : अखेरच्या मॅचमध्ये रिषभकडून चौकार षटकारांचा पाऊस, शतकानंतर अफलातून सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
रिषभ पंतकडून चौकार षटकारांचा पाऊस, शतकानंतर अफलातून सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
Manohar Lal Dhakad : भाजप नेत्याने गर्लफ्रेन्डसोबत हायवेवर सेX केलं, कंपनीने नाईट शिफ्टच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं
भाजप नेत्याने गर्लफ्रेन्डसोबत हायवेवर सेX केलं, कंपनीने नाईट शिफ्टच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं
RCB vs LSG : रिषभ पंतचं स्पेशल शतक, बंगळुरुचं टेन्शन वाढलं,लखनौचा धावांचा डोंगर, आरसीबीला विजयासाठी मोठं आव्हान
रिषभ पंतचं स्पेशल शतक, बंगळुरुचं टेन्शन वाढलं,लखनौचा धावांचा डोंगर, आरसीबीला विजयासाठी मोठं आव्हान
Akola : दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ, अकोल्यातील PSI निलंबित
दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ, अकोल्यातील PSI निलंबित
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनं चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले, MI चं जुनं रेकॉर्ड पाहून चाहत्यांची धाकधूक वाढणार
मुंबई इंडियन्सनं चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले, MI चं जुनं रेकॉर्ड पाहून चाहत्यांची धाकधूक वाढणार
Embed widget
OSZAR »