एक्स्प्लोर
Bhandara : भंडाऱ्यात शेतकऱ्यांसाठी सलाम किसानचा पुढाकार
शेतकऱ्यांसाठी सलाम किसानने (Salam Kisan) पुढाकार घेतला आहे. सलाम किसान ही एक चळवळ म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करणारा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे.
Bhandara News
1/10

शेतकऱ्यांसाठी सलाम किसानने (Salam Kisan) पुढाकार घेतला आहे.
2/10

सलाम किसान ही एक चळवळ म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करणारा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे.
3/10

तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात आता माती परीक्षण केलं जात आहे. भंडाऱ्यातील (Bhandara) पवनी येथे शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षणही देण्यात आले.
4/10

सलाम किसानच्या माध्यमातून शेतीला लागणारा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल यासाठी सलाम किसानने पुढाकार घेतला आहे
5/10

तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात आता माती परीक्षण केलं जात आहे.
6/10

शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता मिळवण्यासाठी सलाम किसानने पुढाकार घेतल्याची माहिती अग्री ऑपरेशन मॅनेजर परेश कुल्लरकर यांनी दिली.
7/10

शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि कमी खर्चात त्यांच्या शेतीचं योग्य नियोजन व्हावं, यादृष्टीनं भंडाऱ्यातील पवनी इथं सलाम किसानच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण आणि माती परीक्षण आयोजित केलं होतं.
8/10

पिकांवर फवारणी करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी ड्रोन फवारणी, आधुनिक साधने सलाम किसान अगदी अल्प दरात उपलब्ध करुन देत आहे.
9/10

शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचं आयआयटी कानपूरनं तयार केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अगदी 90 सेकंदात माती परीक्षण करुन देण्यात आलं.
10/10

माती परीक्षणाला दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागत होता. आता केवळ 90 सेकंदात त्याचा निकाल मिळणार असल्यानं शेतकरी सुखावला आहे.
Published at : 13 Apr 2023 11:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
