एक्स्प्लोर

बायोलॉजी 98, मॅथ्स 94, केमिस्ट्री 91, वैभवी देशमुखला कोणत्या विषयात किती गुण?

बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर सरपंचांच्या मुलीचं घवघवीत यश, वैभवी संतोष देशमुख हिला किती टक्के मिळाले.

vaibbhavi deshmukh HSC result 2025

1/9
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

2/9
घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, या कठीण परिस्थितीमध्येही संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख  हिने बारावीच्या परीक्षेत (HSC Result 2025) घवघवीत यश मिळवून दाखवले आहे.

3/9
बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत.

4/9
संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत.

5/9
वैभवी देशमुख एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.

6/9
संतोष देशमुख यांच्या कन्येने त्यांच्या हत्येच्या दोन महिन्यानंतर डोक्यावर दु:खाचा डोंगर असताना 12 बारावीची परीक्षा दिली होती.

7/9
आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

8/9
त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे असं तिने म्हटले होते.

9/9
तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती.

बीड फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli News : क्या हुआ तेरा वादा...! गडचिरोलीत पुन्हा एकदा लेक विरुद्ध बाप, भाग्यश्री अत्रामांचं धर्मरावबाबांविरोधात आंदोलन; नेमकं कारण काय?
क्या हुआ तेरा वादा...! गडचिरोलीत पुन्हा एकदा लेक विरुद्ध बाप, भाग्यश्री अत्रामांचं धर्मरावबाबांविरोधात आंदोलन; नेमकं कारण काय?
इस्रायलकडे 90 अण्वस्त्रे, अण्वस्त्र अप्रसार करारात नाही, इराण मात्र करारात; तरीही नेतान्याहूंची गेल्या 30 वर्षांपासून एकच आरोळी, 'इराण अणुबॉम्ब बनवण्यापासून फक्त काही महिने दूर'!

Accident News : पंढरपूर महामार्गावर आलिशान कार थेट 300 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी बीडला हलवलं
पंढरपूर महामार्गावर आलिशान कार थेट 300 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी बीडला हलवलं
HDB Financial IPO च्या GMP मध्ये मोठी वाढ, 2 ब्रोकरेज फर्मकडून Subscribe टॅग, 25 जूनपासून आयपीओ खुला होणार
HDB Financial IPO च्या GMP मध्ये मोठी वाढ, 2 ब्रोकरेज फर्मकडून Subscribe टॅग, 25 जूनपासून आयपीओ खुला होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Elderly Woman Abandoned : मुंबईत आरेच्या जंगलात कचराकुंडीत आढळली वृद्ध महिला, प्रकरण काय?
Sandeep Deshpande : हिंदीवरुन टीका करताना संदीप देशपांडेंची जीभ घसरली, सरकारमधी लोकांचा 'षंढ' असा उल्लेख
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढवा : 23 June 2025 : 4 PM : ABP Majha
Gangapur Dam Water Discharge : गंगापूर धरणातून 6160 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ABP Majha Headlines : 03 PM : 23 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli News : क्या हुआ तेरा वादा...! गडचिरोलीत पुन्हा एकदा लेक विरुद्ध बाप, भाग्यश्री अत्रामांचं धर्मरावबाबांविरोधात आंदोलन; नेमकं कारण काय?
क्या हुआ तेरा वादा...! गडचिरोलीत पुन्हा एकदा लेक विरुद्ध बाप, भाग्यश्री अत्रामांचं धर्मरावबाबांविरोधात आंदोलन; नेमकं कारण काय?
इस्रायलकडे 90 अण्वस्त्रे, अण्वस्त्र अप्रसार करारात नाही, इराण मात्र करारात; तरीही नेतान्याहूंची गेल्या 30 वर्षांपासून एकच आरोळी, 'इराण अणुबॉम्ब बनवण्यापासून फक्त काही महिने दूर'!
इस्रायलकडे 90 अण्वस्त्रे, अण्वस्त्र अप्रसार करारात नाही, इराण मात्र करारात; तरीही नेतान्याहूंची गेल्या 30 वर्षांपासून एकच आरोळी, 'इराण अणुबॉम्ब बनवण्यापासून फक्त काही महिने दूर'!
Accident News : पंढरपूर महामार्गावर आलिशान कार थेट 300 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी बीडला हलवलं
पंढरपूर महामार्गावर आलिशान कार थेट 300 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी बीडला हलवलं
HDB Financial IPO च्या GMP मध्ये मोठी वाढ, 2 ब्रोकरेज फर्मकडून Subscribe टॅग, 25 जूनपासून आयपीओ खुला होणार
HDB Financial IPO च्या GMP मध्ये मोठी वाढ, 2 ब्रोकरेज फर्मकडून Subscribe टॅग, 25 जूनपासून आयपीओ खुला होणार
पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचे नाव द्या; भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी
मोठी बातमी! पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचे नाव द्या; भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी
माझ्या शेतात मी CNG ट्रॅक्टर वापरतो, लवकरच देशात सीएनजीवरील ट्र्रॅक्टर; नितीन गडकरींची घोषणा

अमेरिका भारतात स्वस्तात मका आणि सोयाबीन विकण्यावर ठाम; भारताने मागणी फेटाळली, पण अमेरिका ठाम राहिल्यास देशातील उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची चिन्हे

Raj Thackeray & Uddhav Thackeray: संदीप देशपांडे-राऊतांच्या शा‍ब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात; मातोश्रीवरुन आदेश, सुषमा  अंधारे म्हणाल्या...
संदीप देशपांडे-राऊतांच्या शा‍ब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात; मातोश्रीवरुन आदेश, सुषमा अंधारे म्हणाल्या...
Embed widget
OSZAR »