एक्स्प्लोर
Rutuja Bagwe: ऋतुजाच्या दिलखेचक अदा अन् चाहते झाले फिदा!
ऋतुजाने २००८ मध्ये या गोजिरवाण्या घरात मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

ऋतुजा बागवे
1/10

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री ऋतुजा बागवे ने आपल्या अभिनयानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.
2/10

त्याबरोबरच स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे
3/10

अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते.
4/10

वेगवेगळ्या अंदाजातील फोटो, व्हिडिओ, रील्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
5/10

ऋतुजाने २००८ मध्ये या गोजिरवाण्या घरात मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
6/10

त्यानंतर तिने स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकांमध्येही काम केलं होतं. ऋतुजाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती 'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे.
7/10

यामध्ये तिने स्वानंदी देशपांडे ही भूमिका साकारली होती. ही मालिका २०१५ मध्ये झी मराठीवरून प्रसारित होत होती.
8/10

त्यानंतर ऋतुजाने २०२१ मध्ये प्रसारित झालेल्या चंद्र आहे साक्षीला या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं.
9/10

नुकतंच ऋतुजाने नवं फोटोधूत शेअर केलंय ज्यात ती ब्राऊन ड्रेसमध्ये दिसतेय.
10/10

स्मोकी मेकअप तिच्या या लूकला आणखीनच खुलवत आहे.
Published at : 24 Jun 2025 05:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र