एक्स्प्लोर
'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
Mamta Kulkarni : 90 च्या दशकात ममता कुलकर्णी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जात होती. अलीकडेच तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Mamta Kulkarni,
1/8

Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. कोणत्याही विषयावर मत मांडणे असो किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित खुलासे असोत, ममता कधीच मागे हटत नाही.
2/8

90 च्या दशकात ममता कुलकर्णी सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक होती. तिनेच पहिल्यांदा टॉपलेस फोटोशूटचा ट्रेंड सुरू केला होता.
3/8

एका मुलाखतीदरम्यान ममताने 'वन नाईट स्टँड' संदर्भात एक धक्कादायक खुलासा केला, जो ऐकून सगळेच थएका मुलाखतीदरम्यान ममताने 'वन नाईट स्टँड' संदर्भात एक धक्कादायक खुलासा केला, जो ऐकून सगळेच थक्क झाले.
4/8

ममताने सांगितले की, बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलने तिला 'वन नाईट स्टँड'ची ऑफर दिली होती.
5/8

ती म्हणाली की, 'बरसात' या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा बॉबी ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याच हॉटेलमध्ये मीही एका दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी थांबले होते.
6/8

त्या वेळी ममताची ओळख बॉबीशी मिथुन चक्रवर्तींनी करून दिली होती. बॉबी तिच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा झाला होता आणि त्यांनी ममतालाही मैत्रीचा हात पुढे केला.
7/8

ममता आणि बॉबी यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर बॉबीने तिला एकत्र रात्र घालवण्याचा प्रस्ताव दिला. ममताच्या या खुलासामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
8/8

ममताने बॉबीला म्हटलं, "सर्वात आधी तुझ्या गर्लफ्रेंडची परवानगी घे, त्यानंतर मी विचार करेन." ममताचं हे उत्तर ऐकून बॉबीने ते विषय थट्टेमधून उडवून लावला.
Published at : 25 Jun 2025 07:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र