एक्स्प्लोर
Sonu Sood : सोनू सूदला चाहत्यांनं दिली 87 हजार स्क्वेअर फूटाच्या रांगोळीची भेट
Sonu Sood : सोलापूरच्या एका रांगोळी कलाकाराने सोनू सूदची भव्यदिव्य रांगोळी साकारली आहे.

Sonu Sood
1/10

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद खऱ्या अर्थाने हिरो आहे.
2/10

खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे.
3/10

कोरोना काळात अभिनेता सोनू सुदने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
4/10

सोनू सूदच्या कार्याला सोलापूरच्या चित्रकार विपूल मिरजकरची तिरंगा रांगोळी काढून सलामी दिली आहे.
5/10

सोलापूरातील सोनू सूदच्या एका चाहत्याने तब्बल 87 हजार स्क्वेअर फुटांमध्ये ही रांगोळी खास अभिनेत्यासाठी काढली आहे.
6/10

श्रीपाद मिरजकर असे या रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचे नाव आहे.
7/10

सोनू सूदने रांगोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
8/10

सोनूने व्हीडिओ शेअर करत लिहिलं आहे,"माझ्याकडे खरचं शब्द नाहीत. चाहत्यांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. 87,000 स्क्वेअर फुटांची रांगोळी काढण्याऱ्या कलाकाराचे आभार... मला त्याचा खूप अभिमान आहे".
9/10

सोनू सूदने कोरोनाकाळात अनेक गरजूंना मदत केली आहे.
10/10

सोनू सूदचा 'फतेह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 29 Jan 2023 01:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र