एक्स्प्लोर

हळद लागली.. ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरच्या हळदीचे फोटो व्हायरल!

अक्षय हा बिग बॉस मराठीमुळेही बराच चर्चेत राहिला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.

अक्षय केळकर

1/8
कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील अबीर गुलाल या मालिकेतून अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

2/8
अक्षय हा बिग बॉस मराठीमुळेही बराच चर्चेत राहिला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.
अक्षय हा बिग बॉस मराठीमुळेही बराच चर्चेत राहिला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.
3/8
आता हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

4/8
सध्या त्याच्या लग्नाचे विधी पार पडत आहेत.

5/8
नुकतेच त्याचे हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

6/8
मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकरने त्याच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.

7/8
अक्षय केळकरच्या होणाऱ्या पत्नीचे नाव साधना काकटकर आहे.

8/8
अक्षय आणि त्याची होणारी बायको रमा हिच्या नात्याला10 वर्ष पूर्ण झाले आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Pakistan War : आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या...
आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या...
Operation Sindoor : लढाऊ गणवेशात झळकल्या भारताच्या रणरागिणी, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांच्या पोशाखाने खिळल्या नजरा, जाणून घ्या 'कॉम्बॅट ड्रेस'ची खासियत
लढाऊ गणवेशात झळकल्या भारताच्या रणरागिणी, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांच्या पोशाखाने खिळल्या नजरा, जाणून घ्या 'कॉम्बॅट ड्रेस'ची खासियत
''तुमच्यात दम नाही, मोदींचं नाव घ्यायला घाबरता''; पाकिस्तानच्याच खासदारांचा पंतप्रधान शरीफ यांच्यावर स्ट्राईक

India Pakistan War : पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात!
पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

India Pakistan War : भारताच्या हल्ल्यानंतर Dawood Ibrahim पाकिस्तान सोडून पळालाIndia Vs Pakistan : पाकिस्तानने कुठे केले हल्ले, भारताकडून जोरदार प्रत्युत्तर ABP MajhaSuperFast News : भारत-पाक युद्धाच्या सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर 09 May 2025IPL Suspended : भारत- पाक तणावामुळे IPL तूर्तास स्थगित, आजपासून सामने नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Pakistan War : आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या...
आता बस्स, युद्ध थांबले पाहिजे; एकीकडे पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरूच, दुसरीकडे महबुबा मुफ्ती रडल्या अन् म्हणाल्या...
Operation Sindoor : लढाऊ गणवेशात झळकल्या भारताच्या रणरागिणी, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांच्या पोशाखाने खिळल्या नजरा, जाणून घ्या 'कॉम्बॅट ड्रेस'ची खासियत
लढाऊ गणवेशात झळकल्या भारताच्या रणरागिणी, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांच्या पोशाखाने खिळल्या नजरा, जाणून घ्या 'कॉम्बॅट ड्रेस'ची खासियत
''तुमच्यात दम नाही, मोदींचं नाव घ्यायला घाबरता''; पाकिस्तानच्याच खासदारांचा पंतप्रधान शरीफ यांच्यावर स्ट्राईक
''तुमच्यात दम नाही, मोदींचं नाव घ्यायला घाबरता''; पाकिस्तानच्याच खासदारांचा पंतप्रधान शरीफ यांच्यावर स्ट्राईक
India Pakistan War : पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात!
पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात!
India Pakistan War: भारताचा आणखी एक एअर स्ट्राईक, पाकिस्तानच्या 'या' भागात ड्रोनद्वारे हल्ला

India Pakistan War: भारताची ड्रोन विमानं इस्लामाबाद, कराचीत पोहोचली; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सेफ हाऊसमध्ये हलवलं
भारताची ड्रोन विमानं इस्लामाबाद, कराचीत पोहोचली; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सेफ हाऊसमध्ये हलवलं
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सोन्याच्या दरात वाढ, चांदीच्या दरात घसरण, तुमच्या शहरात काय आहेत दर?

India Pakistan War: भारतीय सैन्यासमोर डाळ शिजली नाही, आता पाकिस्तानचा वेगळाच इरादा? 'त्या' बोटी ताब्यात घेतल्याने संशय वाढला
पाकिस्तान कसाब स्टाईल हल्ला करण्याच्या तयारीत?; गुजराती मच्छीमारांच्या बोटी पकडल्या अन्...
Embed widget
OSZAR »