एक्स्प्लोर
Tamannah Bhatia : तमन्ना भाटियाचा गुलाब स्पेशल ड्रेस; पाहा नवे फोटो!
चित्रपटांसोबतच तमन्ना तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून ती अभिनेता विजय वर्माला डेट करत होती.

तमन्ना भाटिया
1/10

अभिनेत्री तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. ल
2/10

लवकरच ती ‘ओडेला 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10

चित्रपटांसोबतच तमन्ना तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून ती अभिनेता विजय वर्माला डेट करत होती.
4/10

मात्र काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर अद्याप दोघांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
5/10

लिकडे तमन्ना भाटिया स्त्री 2 चित्रपटातील आयटम साँगमुळे चर्चेत आली होती.
6/10

या चित्रपटातील 'आज की रात' या गाण्यामुळे तमन्ना भाटियाने सर्व लाईमलाईट स्वत:कडे खेचली.
7/10

तमन्ना भाटिया फिटनेस आयकॉन आणि स्टायलिश स्टार आहे. तिची फॅशन कायम चर्चेत असते.
8/10

वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल प्रत्येक लूक तिच्यावर खुलून दिसतो, तिच्या प्रत्येक लूकमुळे चर्चेत असते. चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीत
9/10

तमन्नाने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती गुलाबाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
10/10

या रेड रोज ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 07 May 2025 12:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
अहमदनगर
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
