एक्स्प्लोर
Shradhha Kapoor : क्युटनेस ओव्हरलोडेड; श्रद्धा कपूरचा नवा लूक पाहून चाहते घायाळ!
बबली स्टाइलसाठी ओळख असलेली ही अभिनेत्रीचे आई वडील हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत.

श्रद्धा कपूर
1/10

२०१३ मध्ये श्रद्धा कपूरचा चित्रपट 'आशिकी २' रिलीज झाला आणि त्यानंतर तिची जादू चाहत्यांवर पसरली.
2/10

श्रद्धाची फिल्म इंडस्ट्रीतील कारकीर्द आतापर्यंत उत्तम होती.
3/10

तिने 'बागी', 'हैदर', 'एक व्हिलन' आणि 'स्त्री' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
4/10

गेल्या वर्षी रिलीज झाल्या स्त्री २ ने अनेक रेकॉर्ड मोडले.
5/10

श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे.
6/10

श्रद्धा शेवटची रणबीर कपूरसोबत 'तू झुठी में मक्कर' आणि राजकुमार राव सोबत स्त्री २ मध्ये दिसली होती.
7/10

श्रद्धाने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
8/10

ज्यात श्रद्धा लाल रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत आहे.
9/10

गोल्डन ज्वेलरी घालून श्रद्धाने हा लूक पूर्ण केला आहे.
10/10

मेसी हेअर आणि न्यूड मेकअप श्रद्धावर खुलून दिसत आहे.
Published at : 07 May 2025 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
