एक्स्प्लोर
Prajkata Mali : परी म्हणू की सुंदरा; गुलाबी लेहेंग्यात प्राजक्ता माळीने शेअर केला मनमोहक अंदाज!
Prajkta Mali : प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी
1/8

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे घराघरांत पोहचली.
2/8

त्यानंतर मोठ्या पडद्यावरही प्राजक्ताने आपल्या अभिनयाची छाप सोडली.
3/8

सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
4/8

तसेच अभिनेत्रीचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँडही बराच चर्चेत असतो.
5/8

त्यातच आता तिच्या फोटोमुळे प्राजक्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियाचं वातावरण चांगलच तापवलं आहे.
6/8

प्राजक्ताने गुलाबी लेहेंगा घालून फोटोशूट केलं आहे.
7/8

मोठे मॅचिंग कानातले न कपाळावर टिकली असा लूक तिने केलाय.
8/8

तिच्या या फोटोवर अनेकांनी पसंती दर्शवल्याचं पाहायला मिळतंय.
Published at : 06 Jun 2025 02:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
