एक्स्प्लोर

Aai Tuljabhavani: आईराजा उदो उदो, देवीची लीला अगाध; महिषासुराच्या विनाशासाठी घेतलं 'बालरूप'!

Aai Tuljabhavani: कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका 'आई तुळजाभवानी' सध्या एका निर्णायक आणि अत्यंत गूढ टप्प्यावर पोहोचली आहे.

Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track

1/8
काही दिवसांपूर्वी देवीनं एका आंब्याच्या कवडीत आपले अस्तित्व प्रकट करत प्रेक्षकांना अचंबित केलं.
काही दिवसांपूर्वी देवीनं एका आंब्याच्या कवडीत आपले अस्तित्व प्रकट करत प्रेक्षकांना अचंबित केलं. "ही फक्त तुझीच परीक्षा नाही, तर माझ्या भक्तांचीही आहे", या वाक्यातून आदिशक्तीनं एक संकेत दिला होता.
2/8
सत्य आणि धर्माच्या विजयासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. या कवडीच्या माध्यमातून देवीचं सर्वव्यापी आणि सूक्ष्म स्वरूप प्रकट झालंय आणि आता हीच देवी एका नव्या रूपात दर्शन देणार आहे. आणि ते म्हणजे, आई तुळजाभवानी बाळरूपात प्रकट होणार आहे.

3/8
'आई तुळजाभवानी' मालिकेत देवीचं बाळरूप दर्शन हे एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे. जिथे लढाई फक्त बाह्य असुरांविरुद्ध नव्हे, तर अंतर्मनातल्या आसुरी वृत्तीविरुद्ध सुरू होते.

4/8
जनकबाबा आणि गंगाई हे देवीचे निस्सीम भक्त असलेले जोडपे एका गूढ आवाजाच्या दिशेने जातात आणि समोर दिसतात फुत्कार करणारे अनेक साप.

5/8
या धक्कादायक दृश्यात, अचानक साप बाजूला होतात आणि एका टोपलीत हसणारं बाळ दिसते. हाच तो क्षण आहे जिथे देवीचा बाळरूपातील अवतार पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येतो.

6/8
"महिषासुराच्या विनाशासाठी आम्ही आता नव्या रूपात आलो आणि आता सुरु होणार नवीन अध्याय", हा देवीचा मंत्रमुग्ध करणारा आवाज या क्षणाचं दैवीत्व अधोरेखित करतो.
7/8
बाळरूप हे केवळ निरागसतेचं नव्हे तर साक्षात शक्तीचं प्रतीक आहे एक असुरविनाशासाठी आवश्यक असलेलं नवसृजन. ही अनुभूती, त्यामागचं आध्यात्मिक सूत्र, आणि देवीचा बालरूपी प्रवास प्रेक्षकांना कथानकाच्या गाभ्याशी जोडून ठेवतो.

8/8
तेव्हा पुढे मालिकेत देवी बाळरूपात कशी असुर वृत्तीशी लढणार? महिषासुर आई तुळजाभवानीला शोधू शकेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
State Women Commission: महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? विदर्भाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने नीलम गोऱ्हेंवर आगपाखड
'महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? '; विदर्भाच्या प्रतिनिधित्वावरुन वाद
State Women Commission: नीलम गोऱ्हेंना फक्त केंद्रस्थानी राहायचंय, बैठकीला हांजी-हांजी करणाऱ्यांना बोलवलंय: सुषमा अंधारे
नीलम गोऱ्हेंना फक्त केंद्रस्थानी राहायचंय, बैठकीला हांजी-हांजी करणाऱ्यांना बोलवलंय: सुषमा अंधारे
Mumbai Crime R City Mall: मुंबईच्या आर सिटी मॉलमध्ये फिरायला गेला, अचानक तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकून तरुणाने आयुष्य संपवलं
आर सिटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन तरुणाने उडी टाकली, डोकं फुटून जागीच गतप्राण, लॉबीत रक्ताचा सडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Mahajan On Sanjay Raut : संजय राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान, महाजनांचे प्रत्युत्तरRohini Khadse On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या- रोहिणी खडसेSanjay Raut PC : गिरीश महाजन डरपोक आणि गांXX संजय राऊतांची आक्रमक पत्रकार परिषदNeelam Gorhe Meeting : नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची बैठक, चाकणकर राहणार उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान
State Women Commission: महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? विदर्भाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने नीलम गोऱ्हेंवर आगपाखड
'महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? '; विदर्भाच्या प्रतिनिधित्वावरुन वाद
State Women Commission: नीलम गोऱ्हेंना फक्त केंद्रस्थानी राहायचंय, बैठकीला हांजी-हांजी करणाऱ्यांना बोलवलंय: सुषमा अंधारे
नीलम गोऱ्हेंना फक्त केंद्रस्थानी राहायचंय, बैठकीला हांजी-हांजी करणाऱ्यांना बोलवलंय: सुषमा अंधारे
Mumbai Crime R City Mall: मुंबईच्या आर सिटी मॉलमध्ये फिरायला गेला, अचानक तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकून तरुणाने आयुष्य संपवलं
आर सिटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन तरुणाने उडी टाकली, डोकं फुटून जागीच गतप्राण, लॉबीत रक्ताचा सडा
Sharad Pawar and Ajit Pawar : शरद पवारांना अजितदादांचा मोठा धक्का, निष्ठावंत कार्यकर्ता 'घड्याळ' हाती घेणार, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली
शरद पवारांना अजितदादांचा मोठा धक्का, निष्ठावंत कार्यकर्ता 'घड्याळ' हाती घेणार, पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली
Vaishnavi Hagawane Death: वैष्णवीचा नवरा शशांक अन् सासू लता यांच्या अडचणी वाढणार? हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त, तपासाला वेग
वैष्णवीचा नवरा शशांक अन् सासू लता यांच्या अडचणी वाढणार? हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त, तपासाला वेग
मोठी बातमी: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पासाठी अदानींच्या झोळीत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पासाठी अदानींच्या झोळीत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Beed Crime News : बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेविरोधात भाजपची आयटी सेल सक्रीय, तक्रार करताच तत्परतेने गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारा पोलीस अधिकारी रणजीत कासलेविरोधात भाजप आयटी सेलची तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget
OSZAR »