एक्स्प्लोर

Sanjay Raut PC : गिरीश महाजन डरपोक आणि गांXX संजय राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद

Sanjay Raut PC : गिरीश महाजन डरपोक आणि गांXX संजय राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद

Sanjay Raut on Girish Mahajan : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये केलं होतं. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.  

संजय राऊत म्हणाले की, गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवर आहे का?  भ्रष्ट, ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघाले आहेत. हातात पोलीस आहे, पैसे आहे. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत, त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

तेव्हा गिरीश महाजन पक्ष बदलायला तयार होते

संजय राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या चौकशी सुरू झाल्या होत्या. तेव्हा ते पक्ष बदलायला तयार होते. महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशी सुरू होत्या. तेव्हा हेच निरोप पाठवत होते की, मी राजकारणातून बाहेर पडतो. मी शांत बसतो. हे डरपोक आणि गांX लोक आहेत, असे त्यांनी म्हटले.  

शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली

प्रत्येकाची वेळ येते. आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची जी भाषा तुम्ही वापरत आहात, तुम्हाला लाज वाटले पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली. तुम्ही राजकारणात कोण होतात?  आमचे काही लोक त्यांच्या बाजूला उभे राहून फोटो काढत होते, त्यावर आमचे लक्ष आहे. गिरीश महाजन जे बोलत आहेत, त्यांची भाषा त्यांच्या पक्षाला बुडवणार, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

राजकारण व्हिडीओ

Chandrakant Patil : राऊतांची नजर कावीळ झाल्यासारखी चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Chandrakant Patil : राऊतांची नजर कावीळ झाल्यासारखी चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: महिलेचं तोंड दाबून गळ्यातले दागिने ओरबाडले, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार,बीडमध्ये गुन्हेगार मोकाट
महिलेचं तोंड दाबून गळ्यातले दागिने ओरबाडले, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार,बीडमध्ये गुन्हेगार मोकाट
पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा काकांना धक्का; बालेकिल्ल्यात पुन्हा ताकद वाढवली, अजित गव्हाणेंची घरवापसी घेणार; पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा काकांना धक्का; बालेकिल्ल्यात पुन्हा ताकद वाढवली, अजित गव्हाणेंची घरवापसी
Sudhakar Badgujar Nashik: बडगुजर-सलीम कुत्ताच्या फोटोवरुन रान उठवलं, आता भाजप प्रवेशावर नितेश राणे म्हणतात, येत असतील तर हरकत नाही!
बडगुजर-सलीम कुत्ताच्या फोटोवरुन रान उठवलं, आता भाजप प्रवेशावर नितेश राणे म्हणतात, येत असतील तर हरकत नाही!
Iran Israel War: अभेद्य असल्याचा गवगवा असणाऱ्या इस्रायलच्या तोरा इराणने उतरवला, आयर्न डोम भेदून क्षेपणास्त्रं आत कशी शिरली?
अभेद्य असल्याचा गवगवा असणाऱ्या इस्रायलच्या तोरा इराणने उतरवला, आयर्न डोम भेदून क्षेपणास्त्रं आत कशी शिरली?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10:00AM : 17 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSeema Hiray on Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर करणार भाजपात प्रवेश, सीमा हिरेंचा विरोध कायमRohit Pawar NCP Full Speech : गरज संपली म्हणून लाडक्या बहि‍णींचे पैसे द्यायला उशीर, रोहित पवार कडाडलेABP Majha Headlines : 09:00AM : 17 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: महिलेचं तोंड दाबून गळ्यातले दागिने ओरबाडले, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार,बीडमध्ये गुन्हेगार मोकाट
महिलेचं तोंड दाबून गळ्यातले दागिने ओरबाडले, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार,बीडमध्ये गुन्हेगार मोकाट
पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा काकांना धक्का; बालेकिल्ल्यात पुन्हा ताकद वाढवली, अजित गव्हाणेंची घरवापसी घेणार; पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा काकांना धक्का; बालेकिल्ल्यात पुन्हा ताकद वाढवली, अजित गव्हाणेंची घरवापसी
Sudhakar Badgujar Nashik: बडगुजर-सलीम कुत्ताच्या फोटोवरुन रान उठवलं, आता भाजप प्रवेशावर नितेश राणे म्हणतात, येत असतील तर हरकत नाही!
बडगुजर-सलीम कुत्ताच्या फोटोवरुन रान उठवलं, आता भाजप प्रवेशावर नितेश राणे म्हणतात, येत असतील तर हरकत नाही!
Iran Israel War: अभेद्य असल्याचा गवगवा असणाऱ्या इस्रायलच्या तोरा इराणने उतरवला, आयर्न डोम भेदून क्षेपणास्त्रं आत कशी शिरली?
अभेद्य असल्याचा गवगवा असणाऱ्या इस्रायलच्या तोरा इराणने उतरवला, आयर्न डोम भेदून क्षेपणास्त्रं आत कशी शिरली?
संजय कपूर यांचं पार्थिव कुठंय? 6 दिवस उलटले तरीही अंत्यसंस्कार नाहीच; कुटुंबातील लोकही शांत
संजय कपूर यांचं पार्थिव कुठंय? 6 दिवस उलटले तरीही अंत्यसंस्कार नाहीच; कुटुंबातील लोकही शांत
कोल्हापूर शहर हद्दवाढीसंदर्भात आज मुंबईत महत्त्वाची बैठक, 20 गावांमधील सर्व व्यवहार ठप्प, नागरिकांचा प्रचंड विरोध,  नेमकं प्रकरण काय?
कोल्हापूर शहर हद्दवाढीसंदर्भात आज मुंबईत महत्त्वाची बैठक, 20 गावांमधील सर्व व्यवहार ठप्प, नागरिकांचा प्रचंड विरोध, नेमकं प्रकरण काय?
Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत रात्री मोठ्या घडामोडी, प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवलं, नेमकं काय घडलं?
सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत रात्री मोठ्या घडामोडी, प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवलं, नेमकं काय घडलं?
Mumbai news: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! 'डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो, 2 हजार द्या' नवी मुंबईतला संतापजनक VIDEO आला समोर
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! 'डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो, 2 हजार द्या' नवी मुंबईतला संतापजनक VIDEO आला समोर
Embed widget
OSZAR »