एक्स्प्लोर

रुमाल काढणे जीवावर बेतले, कोल्हापूरचा युवक आंबोली घाटात कोसळला; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

कोल्हापूरमधून मित्राचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटाता या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला.

सिंधुदुर्ग : मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर (Rain) आता पावसाने दडी मारल्याने निसर्गरम्य वातावरणात मजा लुटण्याचा, पर्यटन करण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. मात्र, अनेकदा पाण्याचा किंवा ट्रेकींग पाँईटचा अंदाज न आल्याने अपघाताची घटना घडते. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली (Amboli) घाटाजवळील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर (Kolhapur) येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे. वाऱ्यांच्या वेगामुळे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे. 
 
कोल्हापूरमधून मित्राचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटाता या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, दुर्दैवाने यावेळी एक युवका रोलिंगच्या पलिकडे जाऊन दरीत कोसळल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. युवक नेमकं दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जात आहे, पण रोलिंग पलिकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत. 

जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर

राजेंद्र बाळासो सनगर (45 वर्षे) चिले कॉलनी, कोल्हापूर असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. कोल्हापूर येथील सनगर हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंग जवळून असताना पाय घसरला आणि ते दरीत कोसळले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

हेही वाचा

Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sudhakar Badgujar on Apoorva Hiray: बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध अन् अपूर्व हिरेंच्या एन्ट्रीचं स्वागत; आता सुधाकर बडगुजरांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध अन् अपूर्व हिरेंच्या एन्ट्रीचं स्वागत; आता सुधाकर बडगुजरांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
Raj Thackeray: मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
Kolhapur Shiv Sena: आदित्य ठाकरेंचं बोलणं जिव्हारी लागलं, कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा टाकला
आदित्य ठाकरेंचं बोलणं जिव्हारी लागलं, कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा टाकला
Nashik News: बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने आक्रीत घडलं; नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने आक्रीत घडलं; नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC :मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
Raj Thackeray on Hindi GR : हिंदीचा GR रद्द, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sandeep Deshpande On Marathi Morcha : सरकारला खडबडून जाग आल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही
Mahayuti PC : Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, हिंदी भाषा शासन निर्णय निर्णय रद्द!
Ajit Pawar : 'घर बांधल्याशिवाय लग्न नाही' असं ठरवलं होतं, अजित पवार यांनी सांगितला किस्सा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sudhakar Badgujar on Apoorva Hiray: बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध अन् अपूर्व हिरेंच्या एन्ट्रीचं स्वागत; आता सुधाकर बडगुजरांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध अन् अपूर्व हिरेंच्या एन्ट्रीचं स्वागत; आता सुधाकर बडगुजरांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
Raj Thackeray: मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
Kolhapur Shiv Sena: आदित्य ठाकरेंचं बोलणं जिव्हारी लागलं, कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा टाकला
आदित्य ठाकरेंचं बोलणं जिव्हारी लागलं, कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा टाकला
Nashik News: बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने आक्रीत घडलं; नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने आक्रीत घडलं; नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबई सिरीयल बॉम्बस्फोटातील कुविख्यात दहशतवादी साकिब नाचनवर आज होणार अंत्यसंस्कार; भिवंडीत मोठा फौजफाटा, पडघा ग्रामस्थांचा विरोध
मुंबई सिरीयल बॉम्बस्फोटातील कुविख्यात दहशतवादी साकिब नाचनवर आज होणार अंत्यसंस्कार; भिवंडीत मोठा फौजफाटा, पडघा ग्रामस्थांचा विरोध
बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, आरोपींविरुद्ध कडक कार्यवाही करा; पंकजा मुंडेंकडून एसपींना सूचना
बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, आरोपींविरुद्ध कडक कार्यवाही करा; पंकजा मुंडेंकडून एसपींना सूचना
साहेब एवढ्यावर थांबू नका दोघेही एकत्र या, मराठी माणसाची एकजूट अख्ख्या देशाला दिसू दे, मोर्चा नाही तरी विजयी मेळावा व्हायलाच हवा; ठाकरे बंधूंना 'मनसे' साद!
साहेब एवढ्यावर थांबू नका दोघेही एकत्र या, मराठी माणसाची एकजूट अख्ख्या देशाला दिसू दे, मोर्चा नाही तरी विजयी मेळावा व्हायलाच हवा; ठाकरे बंधूंना 'मनसे' साद!
Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: पत्रकार परिषद सुरु असताना देवेंद्र फडणवीसांनी टाकला बॉम्ब, 'त्या' सूचक वक्तव्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढली
देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण, भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात?
Embed widget
OSZAR »