एक्स्प्लोर

Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा

ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत आहेत.

मुंबई : शिवसेना आमदार आणि नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज मुंबईतील (mumbai) एका कार्यक्रमात एकमेकांशी हस्तांदोलन केले. यावेळी दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सकाळीच संदीप देशपांडे (Sandeep deshpande)आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीत 5 जुलै रोजी मराठीच्या मुद्द्यावरुन आणि शाळेतील हिंदी सक्तीला विरोध दर्शवत होणाऱ्या मोर्चासंदर्भाने चर्चा झाली. त्यानंतर, आता विधानसभा निवडणुकीला एकमेकांविरुद्ध उभे ठाकणाऱ्या आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे, अखेर दोन बंधु एकत्र येत असल्याच्या चर्चा घडत असतानाचा शिवसेना व मनसेतील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते एकत्र भेटून हस्तांदोलन करत आहेत. एकमेकांशी संवाद साधत असल्याने आता कार्यकर्त्यांची इच्छा पू्र्ण होणार का, असा प्रश्नही चर्चेत आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्यासोबतही भेट घेत फोटोशूट केले. त्यामुळे, एकमेकांवर टीका करणाऱ्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांच्या प्रवक्त्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 

व्हिडिओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
America on Iran: युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satish Valanju : Raj Uddhav च्या युतीसाठी आयुष्यभर झटला, सतीश वळंजूंना हुंदका दाटला!
Land scam | खासदार संदिपान भुमरे ड्रायव्हरच्या नावे १५० कोटींची जमीन भेट म्हणून दिल्याचा आरोप
Pune Railway Station Renaming | थोरल्या बाजीरावांच्या नावावरून वाद, मेधा कुलकर्णी भावूक
Anti-Drone Gun | पुणे ग्रामीण पोलिसांनी विनापरवाना ९ ड्रोन पाडले, मालकांची चौकशी सुरू
Washim Rain Damage | वाशिममध्ये पावसाचा कहर, रस्त्यांची दुरवस्था

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
America on Iran: युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्...; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्...; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू
काहीतरी मर्यादा ठेवा, पुण्यात नामांतरावरुन लागलेल्या बॅनवरुन संताप; मेधा कुलकर्णींना रडू कोसळले
काहीतरी मर्यादा ठेवा, पुण्यात नामांतरावरुन लागलेल्या बॅनवरुन संताप; मेधा कुलकर्णींना रडू कोसळले
मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Zohran Mamdani New York Mayor Election: न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत भारतीय वंशाचे 33 वर्षीय गुजराती मुस्लिम जोहरान ममदानी आघाडीवर; ते आहेत तरी कोण?
न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत भारतीय वंशाचे 33 वर्षीय गुजराती मुस्लिम जोहरान ममदानी आघाडीवर; ते आहेत तरी कोण?
Embed widget
OSZAR »