एक्स्प्लोर

Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी

Bank Holidays in February 2025: फेब्रुवारी महिन्यात 14 दिवस बँका विविध कारणांमुळं बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्टी असेल.   

Bank Holidays in February 2025 मुंबई: जानेवारी महिन्याचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी राहणार हे जाणून घेणं आवश्यक आहे.  बँकांमधील विविध कामांचं नियोजन पुढच्या महिन्यात करणार असाल तर तुम्हाला बँकांचं कामकाज किती दिवस सुरु असेल, कोणत्या दिवशी सुट्टी असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा आहे. या 28 दिवसांच्या कालावधीत बँकांना कामकाज करण्यासाठी देखील पूर्ण दिवस मिळत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ  इंडियानं फेब्रुवारी महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार याची यादी जारी केली आहे. तुम्ही देखील तुमच्या शहरात कोणत्या दिवशी बँक बंद राहणार अन् कोणत्या दिवशी सुरु राहणार हे पाहायला हवं.  

फेब्रुवारीमध्ये 14 दिवस बँका बंद राहणार

फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असतील  हे तुम्ही पाहू शकता. याशिवाय रविवार आणि दुसऱ्या अन् चौथ्या शनिवारी बँकेच्या कामकाजाला सुट्टी देखील असते.  

फेब्रुवारीमधील सु्ट्ट्यांची यादी :

3 फेब्रुवारी (सोमवार) :  सरस्वती पूजनाच्या निमित्तानं अगरताळामध्ये बँक बंद राहील. 

11 फेब्रुवारी (मंगळवार) : थाई पूसामच्या निमित्तानं चेन्नईत बँका बंद असतील. 

12 फेब्रुवारी(बुधवार) : श्री रविदास जयंती निमित्तानं शिमला येथे बँका बंद असतील. 

15 फेब्रुवारी (शनिवार) : लुई-नगाई-नी निमित्तानं इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल. 

19 फेब्रुवारी (बुधवार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेलापूर, मुंबई, नागपूरमध्ये बँकांना सुट्टी राहील.  

20 फेब्रुवारी (गुरुवार) : अरुणाचल प्रदेश, मिझोरम राज्य स्थापना दिनानिमित्त ऐझवाल, इटानगरमध्ये बँका बंद असतील.   

26  फेब्रुवारी  (बुधवार ): महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, ऐझवाल, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला,  श्रीनगर,  तिरुअनंतपुरम मध्ये बँका बंद असतील.  

28 फेब्रुवारी (शुक्रवार) : लोसार निमित्त गंगटोकला बँका बंद असतील. 

यासह साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका बंद असतील 

2 फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.  
8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला दुसरा शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. 
16 फेब्रुवारीला  रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.  
22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारीला चौथ्या शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. 

इतर बातम्या :

Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

सिडकोच्या नवी मुंबईतील घरांसाठी अर्ज करण्याची संधी चुकवू नका, शेवटचे दोन दिवस बाकी, प्राधान्यक्रम कधी नोंदवायचा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल
दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मोठा गौरव, 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मोठा गौरव, 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक
मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Local train : लोकलला लटकून का प्रवास करावा लागतो? रेल्वे अधिकाऱ्यांनो बघा!!Chandrashekhar Bawankule : राज-उद्धव एकत्र आल्यास भाजपची भूमिका काय? बावनकुळेंनी प्लॅन सांगितलाPanjabrao dakh on Mansoon : मराठवाडा ते विदर्भ कुठे -कुठे पाऊस?, पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाजHingoli Blind Varkari Dindi : ओढ पांडुरंगाच्या दर्शनाची..अंध वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने कूच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल
दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मोठा गौरव, 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मोठा गौरव, 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक
मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक
पुण्यात हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं संपवलं जीवन; दुसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी
पुण्यात हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं संपवलं जीवन; दुसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी
Ajit Pawar and Sharad Pawar : इकडं राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चा, पण अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं, नेमकं काय घडलं?
इकडं राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चा, पण अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं, नेमकं काय घडलं?
मुलुंडमध्ये मनसे-शिवसैनिकांमध्ये मनोमिलन, राज-उद्धव यांच्या युतीचे पोस्टर्स झळकले
मुलुंडमध्ये मनसे-शिवसैनिकांमध्ये मनोमिलन, राज-उद्धव यांच्या युतीचे पोस्टर्स झळकले
10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या
10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या
Embed widget
OSZAR »