एक्स्प्लोर

Multibagger Stock : 5 वर्षात स्टॉकमध्ये 15600 टक्क्यांची तेजी, शेअर बनला रॉकेट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

Multibagger Stock : मर्करी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीनं गुजरातच्या भावनगरमध्ये एक शोरुम उघडलं आहे.

मल्टीबॅगर स्टॉक

1/6
शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 746 अंकांची तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 82188.99 अकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांकात 252.15 अंकांनी वाढून 25003.05 अकांवर बंद झाला. या दरम्यानं एका ईव्ही कंपनीच्या स्टॉकमध्ये 1.5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळालं.

2/6
Mercury Ev- Tech Ltd  या कंपनीनं शुक्रवारी बीएसईला दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या भावनगरमध्ये त्यांनी एक शोरुम उघडलं आहे. नवं शोरुम उघडलं गेल्यानं कंपनीची बाजारातील पोहोच आणि ग्राहकांना उत्पादनं सहज उपलब्ध होतील. हे पाऊल मर्करी ईव्ही टेक या विस्तारित रणनीतीचा भाग आहेत. कंपनी त्यांचे इलेक्ट्रॉनिक व्हेईकल्स अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.

3/6
मर्करी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीनं काही दिवसांपूर्वी पॉवरमेट्ज एनर्जीच्या माध्यमातून  3.2 गीगावॅट लिथियम आयन बॅटरी मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट सुरु करण्याची घोषणा केली होती. या कंपनीनं मे मध्ये पायलट प्रोजेक्टला सुरुवात केली.

4/6
मर्करी ईव्ही टेक लिमिटेडच्या शेअरमध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. मात्र, गुंतवणूकदारांनी एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअरसंदर्भात रिसर्च केला पाहिजे. या पेनी स्टॉकमध्ये पाच वर्षात 15600 टक्के रिटर्न गुंतवणूकदारांना दिले आहेत. गेल्या एका वर्षात 10 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे.

5/6
या स्टॉकमध्ये गेल्या 6 महिन्यात 38 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. एका महिन्यात 3 टक्के घसरण पाहायला मिळाली. सध्या हा स्टॉक 59.65 रुपयांवर आहे. याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 139.20 रुपये तर निचांक 51.24 रुपये इतका होता.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Test Ranking : WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?
WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?
Maharashtra Rain Live: इंद्रायणी नदी पूल तुटून लोक वाहून गेले, सकाळी बचावकार्याला पुन्हा सुरुवात
इंद्रायणी नदी पूल तुटून लोक वाहून गेले, सकाळी बचावकार्याला पुन्हा सुरुवात
Israel Iran War : इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? 
इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? 
Raigad : फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक
फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 16 June 2024ABP Majha Headlines : 0630AM : 16 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShahrukh Sheikh encounter : पुण्यातील कुख्यात गुंडाचा सोलापुरात खात्मा, शाहरुख उर्फ अट्टीला कंठस्नान Special ReportIndrayani River Accident : प्रचंड गर्दी, पूल हलत होता, दगडावर पडलो, बचावलेल्या युवकाने सांगितला थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Test Ranking : WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?
WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?
Maharashtra Rain Live: इंद्रायणी नदी पूल तुटून लोक वाहून गेले, सकाळी बचावकार्याला पुन्हा सुरुवात
इंद्रायणी नदी पूल तुटून लोक वाहून गेले, सकाळी बचावकार्याला पुन्हा सुरुवात
Israel Iran War : इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? 
इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? 
Raigad : फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक
फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक
इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं प्लॅन फिस्कटला
मोठी बातमी, इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, ट्रम्प यांच्या वेटोमुळं गणित फसलं
सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात होतात, जगातील 'हा' विकसित देश पहिल्या स्थानावर, भारत कितव्या स्थानी?

आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 

Donald Trump :  भारत पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा दाखला, इस्त्रायल आणि इराण युद्ध थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
 भारत पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा दाखला, इस्त्रायल आणि इराण युद्ध थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
Embed widget
OSZAR »