एक्स्प्लोर

Hingoli Blind Varkari Dindi : ओढ पांडुरंगाच्या दर्शनाची..अंध वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने कूच

विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत अंध वारकऱ्यांच्या पायी दिंडी 1 जून रोजी वाशीम येथून पंढरपूरकडे निघालीय. चारशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही दिंडी 6 जुलै रोजी पंढरपूरात आषाढी निमित्ताने पोहोचणार आहे. बहुदा देशाच्या ईतिहासात पहिल्यांदाच अंधांची दिंडी माऊलींच्या चरणी लिण होण्यासाठी जातेय,वाशीम येथील संत सूरदास महाराज दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी सदानंद तायडे यांनी या दिंडीचे आयोजन केलय. आज या दिंडीचे हिंगोली येथे आगमन झाले असून दिग्रस कर्हाळे पाटीवरील एका मंदिरात दिंडीचा मुक्काम असणार आहे, दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात पायी दिंडीने जात असतात. यामध्ये वयोवृद्ध नागरिकांसह बालकांचाही समावेश असतो. ज्ञानेश्वर महाराज,विठू माऊलीच्या नामाचा गजर करीत शेकडो दिंड्यातील वारकरी पंढरपूरला पोहोचतात. पण यावर्षी या नयनरम्य सोहळ्याला अधिक प्रकाशमान करण्यासाठी दिव्यांग अंध वारकऱ्यांची भर पडली असून ते त्यांच्या मधुर सुरात आपल्या सावळ्या पांडुरंगाचा जयजयकार करणार आहेत... हे अंध वारकरी उच्चशिक्षित असून अनेक ठिकाणी अभंग गायनाचे कार्यक्रम करीत असतात. अभंग गायनामुळे या वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीची ओढ लागली होती. आपणही पंढरपुरात जाऊ शकतो असा आत्मविश्वास बाळगून हे वारकरी पंढरपूरकडे निघालेत. अंधाची दिंडी वारकऱ्यांसह नागरिकांसाठी ही कौतुकाचा विषय ठरतेय. 

हिंगोली व्हिडीओ

Hingoli Blind Varkari Dindi : ओढ पांडुरंगाच्या दर्शनाची..अंध वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने कूच
Hingoli Blind Varkari Dindi : ओढ पांडुरंगाच्या दर्शनाची..अंध वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने कूच

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics: शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
Devendra Fadnavis on Sudhakar Badgujar : बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं : देवेंद्र फडणवीस
बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं : देवेंद्र फडणवीस
Raj Thackeray: उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय; भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा
उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय; भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा
Devendra Fadnavis on Hindi Compulsion: राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray on Hindi Compulsion : मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी पेटवला,  मनसे कमबॅक करण्यासाठी सज्ज?Raj Thackeray : शाळांमध्ये हिंदी कशी शिवकता हे बघतोच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज!Raj Thackeray Full PC : पोटतिडकीने 3 पत्र वाचली, हिंदी सक्तीला विरोध, मराठीसाठी रान पेटवणार?Dada Bhuse on Hindi : हिंदी अनिवार्य आहे की नाही? दादा भूसे नेमकं का म्हणाले? ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics: शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
Devendra Fadnavis on Sudhakar Badgujar : बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं : देवेंद्र फडणवीस
बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं : देवेंद्र फडणवीस
Raj Thackeray: उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय; भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा
उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय; भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा
Devendra Fadnavis on Hindi Compulsion: राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला, नेमकं काय म्हणाले?
प्रवास सुलभ करण्यासाठी सरकारचं क्रांतिकारी पाऊल, फक्त 3000 रुपयात करता येणार वर्षभर प्रवास, 15 ऑगस्टपासून नवीन FASTag आधारित वार्षिक पास

हिंदीला दिली ओसरी अन् हातपाय पसरी, हिंदीला देण्यात येणारं प्रोत्साहन वेळीच थांबवा, रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

बँकेच्या गेटवर गळफास, लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात, चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल

MNS on Hindi Compulsion: मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशाची वाटही पाहिली नाही, हिंदी सक्तीवरुन ॲक्शन मोडमध्ये, हिंदी भाषेची पुस्तकं फाडून पेटवली
मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशाची वाटही पाहिली नाही, हिंदी सक्तीवरुन ॲक्शन मोडमध्ये, हिंदी भाषेची पुस्तकं फाडून पेटवली
Embed widget
OSZAR »