चंदन केवळ सुगंधासाठीच नव्हे, तर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखलं जाते.

Image Source: iStock

चंदनात अ‍ॅन्टी-इंफ्लेमेटरी म्हणजेच दाह कमी करणारे गुणधर्म आढळतात.

Image Source: iStock

घाम व धुळीतून होणाऱ्या त्वचेच्या संसर्गांपासून चंदनमधील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुण त्वचेला सुरक्षित ठेवतात.

Image Source: iStock

वर्कआउट करतांना येणाऱ्या घाम वेळी त्वचेला होणाऱ्या नुकसानापासूनही चंदन संरक्षण करते.

Image Source: iStock

कोरड्या त्वचेच्या जागी चंदन पावडरमध्ये बदाम तेल मिसळून लावाल्याने त्वचा सुरक्षित राहते.

Image Source: iStock

दूध किंवा दह्यात चंदन मिसळून लावाल्याने त्वचा उजळते.

Image Source: iStock

सर्वसाधारण त्वचेसाठी गुलाबजल पाण्यात चंदन पावडर मिसळून पेस्ट तयार करा आणि ते लावा.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock
OSZAR »