तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी दररोज एक केळी खावे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

तज्ज्ञांच्या मते, दररोज एक केळी खाल्याने रुग्णांच्या औषधांमध्ये घट होऊ शकते.

Image Source: pexels

तसेच रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

Image Source: pexels

केळ्यामधील व्हिटॅमिन बी6 आणि मॅग्नेशियम रक्ताभिसरण सुधारतात.

Image Source: pexels

केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Image Source: pexels

केळ्यात नैसर्गिक साखर असते जे शरीराला ऊर्जा प्रदान करते.

Image Source: pexels

केळ हे फळ चवदार सोबत कमी कॅलोरी आणि पोषणमूल्य असलेले आहे.

Image Source: pexels

केळी फळ दिवसभरात कधीही खाऊ शकतात.

Image Source: pexels

रोज एक केळं खाल्ल्याने शारीरिक व मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels
OSZAR »