दहीमध्ये अनेक विटॅमिन्स आणि खनिजे आढळतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

दहीने शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात.

Image Source: iStock

परंतु काही लोकांनी दही खाणे टाळावे.

Image Source: iStock

सांधेदुखी असणार्‍या व्यक्तींनी दही खाणे टाळावे.

Image Source: iStock

सर्दी आणि खोकला असणार्‍यांना दही त्रासदायक ठरू शकते.

Image Source: iStock

अस्थमा असणार्‍यांसाठीही दही खाणे टाळावे.

Image Source: iStock

ऍसिडिटीने त्रस्त असलेल्या लोकांनी दहीचं सेवन करू नये.

Image Source: iStock

युरिक अॅसिडची समस्या असणार्‍यांनी दही खाऊ नये.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock
OSZAR »