एक्स्प्लोर

Waghanakha Satara : इंग्लंडहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात

Waghanakha Satara : इंग्लंडहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात  राज्यातील तमाम शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivajia Maharaj) ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षीत वाघनखं (Wagh Nakh) अखेर साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडत आहे. ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे. सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल. यासाठी केवळ दहा रुपयांचं तिकीट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डीडी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.  तर या वाघनखांना देशात आणण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मात्र राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. सोबतच आपण देखील ही वाघनखं बघण्यासाठी साताऱ्याला जाणार असल्याची देखील तयारी दाखवली आहे.

Satara व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..
पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs DC IPL 2025 : समीर रिझवीचा 'हिट'शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली
समीर रिझवीचा 'हिट'शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली
Maharashtra Rain LIVE: मुंबईत जोरदार पावसाची शक्यता, मान्सून लवकरच कोकणात दाखल होणार
Maharashtra Rain LIVE: मुंबईत जोरदार पावसाची शक्यता, मान्सून लवकरच कोकणात दाखल होणार
Bangladesh : मोहम्मद यांचे अंतरिम सरकार 'अवैध', डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या अन्यथा..., बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचा इशारा
मोहम्मद यांचे अंतरिम सरकार 'अवैध', डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या अन्यथा..., बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचा इशारा
Share Market : NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर, चौथ्या तिमाहीत नफा 22 टक्क्यांनी वाढला
NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 7 AM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा सकाळी 7 च्या हेडलाईन्सTOP 100 : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 May 2025Majha Katta Dr Nikhil Datar : सन्मानजनक मृत्यूचा अधिकार मिळवून देणारे डॉ. निखील दातार 'माझा कट्टा'वरSpecial Report Rajendr Hagwane  : हागवणे प्रकरणात सुपेकरांवर गंभीर आरोप, सातारा ते कर्नाटकपर्यंत पळापळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PBKS vs DC IPL 2025 : समीर रिझवीचा 'हिट'शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली
समीर रिझवीचा 'हिट'शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली
Maharashtra Rain LIVE: मुंबईत जोरदार पावसाची शक्यता, मान्सून लवकरच कोकणात दाखल होणार
Maharashtra Rain LIVE: मुंबईत जोरदार पावसाची शक्यता, मान्सून लवकरच कोकणात दाखल होणार
Bangladesh : मोहम्मद यांचे अंतरिम सरकार 'अवैध', डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या अन्यथा..., बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचा इशारा
मोहम्मद यांचे अंतरिम सरकार 'अवैध', डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या अन्यथा..., बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचा इशारा
Share Market : NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर, चौथ्या तिमाहीत नफा 22 टक्क्यांनी वाढला
NTPC कडून लाभांश जाहीर, मार्च तिमाहीत निव्वळ नफा 7897.14 कोटींवर
Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी राजीनामा दिलेला त्यावेळी काय घडलेलं, छगन भुजबळ यांनी सगळं सविस्तर सांगितलं
शरद पवार यांचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपसोबतच्या चर्चा, छगन भुजबळ यांनी सगळं सविस्तर सांगितलं
EPFO : मोठी बातमी, 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात थेट पैसे येणार, 2024-25 च्या व्याज दराला केंद्र सरकारची मंजुरी 
मोठी बातमी, 7 कोटी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात थेट पैसे येणार, 2024-25 च्या व्याज दराला केंद्र सरकारची मंजुरी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला बालविकास विभागाला 335 कोटींचा निधी, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून महिला बालविकास विभागाला 335 कोटींचा निधी, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
Embed widget
OSZAR »