एक्स्प्लोर

Ajit Pawar Meet Harshvardhan patil : अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांना मिश्कील टोला

Ajit Pawar and Harshvardhan Patil, Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.18) बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी मतदान केंद्रावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्या संवादातून मिश्किल टोलेबाजी झाल्याचे बघायला मिळाले.

मतदानासाठी एकाच वेळी केंद्रावर पोहोचल्यानंतर अजित पवार म्हणाले, नमस्ते हर्षवर्धन पाटील साहेब... आम्ही संस्थेवर आहोत, मला माहितीच नाही. तर हर्षवर्धन पाटील म्हणाले, शिक्के नीट मारले का? काही चुकलं नाही ना? असा सवाल विचारला. यावेळी दोघांनी मुक्तपणे संवाद केला असून दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालंय. 

पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, बारामती आणि इंदापूरच्या कार्यक्षेत्रात हा कारखाना आहे. या कारखान्याचा मी प्रतिनिधी आहे. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. सहकारामध्ये कुठला पक्ष वगैरे काही नसतो. सर्वांनी एकत्रित येऊन इथे पॅनेल केलेला आहे. कारण आपण पाहाताय महाराष्ट्रातील सहकारातील साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे. साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे सहकारी कारखान्यात कुठलंही राजकारण आणलं नाही पाहिजे. सर्वच नेत्यांनी राजकीय मतभेद विसरुन शेतकरी कामगारांसाठी निवडणूक पाहायला हवी. सर्वांचं सहकार्य असायला हवं. 

राजकारण व्हिडीओ

Ajit Pawar Meet Harshvardhan patil : अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांना मिश्कील टोला
Ajit Pawar Meet Harshvardhan patil : अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांना मिश्कील टोला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, 'भारत माता की जय' हेच शेवटचे शब्द असतील : नवनीत राणा
तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, 'भारत माता की जय' हेच शेवटचे शब्द असतील : नवनीत राणा
शिवराज दिवटे मारहाणप्रकरणावरुन परळीतील वातावरण पुन्हा तापलं, उद्या बीड बंदची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Chhagan Bhujbal : नाशिक पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टी, छगन भुजबळ म्हणाले; कैद्याला उपाशी तर ठेवता येणार नाही, पण...
नाशिक पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टी, छगन भुजबळ म्हणाले; कैद्याला उपाशी तर ठेवता येणार नाही, पण...
पाकिस्तानचा भारताला काॅपी करण्याचा धंदा सुरुच; अन्यथा सिंधू नदीमधून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंना जबाबदारी!

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Meet Harshvardhan patil : अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांना मिश्कील टोला17 Killed in Hyderabad Fire हैदराबादमध्ये चारमिनारजवळील गुलजार हाऊसमध्ये भीषण आग, 17 जणांचा मृत्यूMaharashtra MP Sansad Ratna Award | महाराष्ट्रातील 7 खासदार ठरले संसदरत्न, एकूण 17 खासदारांचा सन्मानSanjay Raut PC :सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांचा खुलासा,सरकारने फाईल थांबवायला हवी होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, 'भारत माता की जय' हेच शेवटचे शब्द असतील : नवनीत राणा
तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, 'भारत माता की जय' हेच शेवटचे शब्द असतील : नवनीत राणा
शिवराज दिवटे मारहाणप्रकरणावरुन परळीतील वातावरण पुन्हा तापलं, उद्या बीड बंदची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
शिवराज दिवटे मारहाणप्रकरणावरुन परळीतील वातावरण पुन्हा तापलं, उद्या बीड बंदची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Chhagan Bhujbal : नाशिक पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टी, छगन भुजबळ म्हणाले; कैद्याला उपाशी तर ठेवता येणार नाही, पण...
नाशिक पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टी, छगन भुजबळ म्हणाले; कैद्याला उपाशी तर ठेवता येणार नाही, पण...
पाकिस्तानचा भारताला काॅपी करण्याचा धंदा सुरुच; अन्यथा सिंधू नदीमधून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंना जबाबदारी!
पाकिस्तानचा भारताला काॅपी करण्याचा धंदा सुरुच; अन्यथा सिंधू नदीमधून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंना जबाबदारी!
India Pakistan Ceasefire:'युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच, अफवांकडे लक्ष देऊ नका...', भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर लष्कराची स्पष्टोक्ती 
'युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच, अफवांकडे लक्ष देऊ नका...', भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर लष्कराची स्पष्टोक्ती 
Beed Crime news : शिवराज दिवटे प्रकरणातील आरोपींची धिंड काढा, त्यांच्यावर मकोका लावा; सुरेश धस कडाडले
बीडमधील समाधान मुंडे गँगविरोधात सुरेश धस आक्रमक; म्हणाले, त्यांची धिंड काढा अन् मकोका लावा
Hyderabad Fire:  हैदराबादमध्ये अग्नितांडव, चारमिनारजवळच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबादमध्ये अग्नितांडव, चारमिनारजवळच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू
'सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान...' नागपुरातील तिरंगा रॅलीतून CM देवेंद्र फडणीवासांचा एल्गार; काँग्रेसलाही सूनवालं   

Embed widget
OSZAR »