एक्स्प्लोर

Nagpur Jail | नागपूर तुरुंगात गुन्हेगारासाठी बुटातून चरस नेणारा सुरक्षारक्षक निलंबित

नागपूरमधील केंद्रीय कारागृहात एका पोलीस सुरक्षा रक्षकानंच अमली पदार्थांचा पुरवठा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली. ज्यानंतर सदर प्रकरणाचा तपास करण्यात आला. ज्यामध्ये हा सुरक्षा रक्षक दोषी असल्याचं आढळून आलं. परिणामी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलं होतं. पायातील जोड्यांमध्ये तुरुंगात चरस घेऊन जाणाऱ्या 28 वर्षीय सुरक्षा रक्षक सोळंकीला निलंबित करण्यात आलं. पण, यानिमित्तानं गुन्हेगारांना अटकाव घालणाऱ्या या कारागृहात घडणारा धक्कादायक प्रकार समोर आला.

नागपूर व्हिडीओ

Nagpur Kumari Mata: विदर्भात कुमारी मातांचे प्रमाण वाढले, अविवाहितांचे गर्भवती होण्याचे कारण काय?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार दिवसात मान्सूनचा हैदोस, राज्यभरात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू, 12 जखमी; कुठे काय स्थिती?

Parinay Fuke Nagpur: सगळी सिस्टीम आमच्या खिशात, 20 वर्षे झाली तरी तुझी केस कोर्टात उभी राहणार नाही; परिणय फुकेंच्या गुंडांनी धमकी दिल्याचा भावजईचा आरोप
सगळी सिस्टीम आमच्या खिशात, 20 वर्षे झाली तरी तुझी केस कोर्टात उभी राहणार नाही; परिणय फुकेंनी धमकी दिल्याचा भावजईचा आरोप
जीवघेणा प्रवास सुरूच..नदीला आलेल्या पुरात ट्रॅक्टर घातले, जालन्यात सर्वदूर पाऊस, पहा Photos

'त्यामुळे' कॅबिनेट मंत्री इथं आला आहे, सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही : नितेश राणे
'त्यामुळे' कॅबिनेट मंत्री इथं आला आहे, सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही : नितेश राणे
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar Shahada | झाडं कोलमडली, विजेचे खांब पडले,घरांची पडझड; शहादा तालुक्याला वादळाचा तडाखाVaishnavi Hagawane Update :मुलींचा खूप नाद,हुंड्यासाठीही छळलं; हगवणेनं थार वापरली तो मित्रही तसलाच!Pakistan Joker : जोकर पाकिस्तान, ओवैसींकडून खिल्ली Special ReportSanjay Raut on Amit Shah : बाळासाहेब असते तर.. शाह-राऊत यांचा सामना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार दिवसात मान्सूनचा हैदोस, राज्यभरात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू, 12 जखमी; कुठे काय स्थिती?
चार दिवसात मान्सूनचा हैदोस, राज्यभरात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू, 12 जखमी; कुठे काय स्थिती?
Parinay Fuke Nagpur: सगळी सिस्टीम आमच्या खिशात, 20 वर्षे झाली तरी तुझी केस कोर्टात उभी राहणार नाही; परिणय फुकेंच्या गुंडांनी धमकी दिल्याचा भावजईचा आरोप
सगळी सिस्टीम आमच्या खिशात, 20 वर्षे झाली तरी तुझी केस कोर्टात उभी राहणार नाही; परिणय फुकेंनी धमकी दिल्याचा भावजईचा आरोप
जीवघेणा प्रवास सुरूच..नदीला आलेल्या पुरात ट्रॅक्टर घातले, जालन्यात सर्वदूर पाऊस, पहा Photos
जीवघेणा प्रवास सुरूच..नदीला आलेल्या पुरात ट्रॅक्टर घातले, जालन्यात सर्वदूर पाऊस, पहा Photos
'त्यामुळे' कॅबिनेट मंत्री इथं आला आहे, सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही : नितेश राणे
'त्यामुळे' कॅबिनेट मंत्री इथं आला आहे, सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही : नितेश राणे
ट्रम्प यांनी आता परदेशी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी घातली! क्लासला दांडी व्हिसा रद्द, सोशल मीडियात लाईक, कमेंट, अमेरिकेत विद्यार्थ्यांचं काय काय तपासलं जाणार?

Jyotiraditya Scindia : 'आमचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेंविरुद्ध बोलल्यास जीभ कापून टाकेन'; भाजप आमदाराची जाहीर धमकी, सीईओवर भडकले अन्...
'आमचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेंविरुद्ध बोलल्यास जीभ कापून टाकेन'; भाजप आमदाराची जाहीर धमकी, सीईओवर भडकले अन्...
हेरगिरीत मुसक्या आवळलेला सीआरपीएफ जवान पहलगाममध्ये तैनात; हल्ल्यापूर्वी सहा दिवस आधी बदली,
हेरगिरीत मुसक्या आवळलेला सीआरपीएफ जवान पहलगाममध्ये तैनात; हल्ल्यापूर्वी सहा दिवस आधी बदली
SpaceX Starship Destruction : जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 9 वी चाचणी फेल; पृथ्वीच्या वातावरणात येताच नष्ट, सलग तिसऱ्यांदा मस्क यांच्या मोहिमेला धक्का
जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 9 वी चाचणी फेल; पृथ्वीच्या वातावरणात येताच नष्ट, सलग तिसऱ्यांदा मस्क यांच्या मोहिमेला धक्का
Embed widget
OSZAR »