Nagpur Kumari Mata: विदर्भात कुमारी मातांचे प्रमाण वाढले, अविवाहितांचे गर्भवती होण्याचे कारण काय?
Nagpur Kumari Mata: विदर्भात कुमारी मातांचे प्रमाण वाढले, अविवाहितांचे गर्भवती होण्याचे कारण काय?
नागपूरसह विदर्भात सामाजिक आरोग्य बिघडले आहे का?? असा गंभीर सवाल निर्माण करणारी आणि तितकीच धक्कादायक बातमी, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून समोर आली आहे... रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अविनाश गावंडे यांनी केलेल्या अभ्यासात अविवाहित महिलांमध्ये गर्भवती होण्याचे म्हणजेच कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आले आहे. श्रीनगर येथे अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत डॉ अविनाश गावंडे यांनी या अभ्यासाचे निष्कर्ष सादर केले असून ते सामाजिक चिंता वाढविणारे आहे..
आजच्या इतर बातम्या - 29 April 2025 :
पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक...राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन
आमच्या हातात बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू, संतप्त लेले, मोने, जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना... पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी
पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये, आणि एकाला सरकारी नोकरी, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन... मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड...
काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची धडक करवाई...एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची लांडगेतोड सुरू...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
