Nagpur Violance FIR | नागपूर तणावाबाबत दाखल एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती, सूत्रधाराचे नाव समोर?
Nagpur Violance FIR | नागपूर तणावाबाबत दाखल एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती, सूत्रधाराचे नाव समोर?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
नागपूर मधल्या तणावाबाबत दाखल एफआयआर मध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. एबीपी माझाच्या हाती एफआयआर मधली धक्कादायक माहिती लागली आहे. हिंसाचाराच्या मास्टर माइंडचा एफआरआय मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली. एफआयआर नुसार फहीम शमीम खान जमाव जमवल्याचा आरोप करण्यात आलाय. सगळ्यात पहिल्या सकाळी 11 वाजता शिवाजी चौकवर जमा होऊन 30-40 लोकांना जमा केला आणि तिथे पोलिसांना निवेदन केला की हे जे बजरंग दल हिंदू परिषदचे लोक आहे ते आमच्या इस्लामचा जे झेंडा आहे किंवा जे इस्लामचे आयत लिहिलेल आहे ते कापण्या जाडण्याचे काम करतायत त्याच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता आणि पोलिसांनी समजवून सगळ्यांना वेगवेगळ्या रस्त्यावर जायला सांगितला होता मुस्लिम पक्ष आपल्या घरी गेला होता हिंदू पक्ष आपल्या पण तरीही संध्याकाळी चार वाजता ह्या फहीम खानने आपल्या इतर लोकांनी जमा केला, ते 100 पेक्षा जास्त लोक जमा झाले आणि संध्याकाळी आपण पाहिलं की सात नंतर जेव्हा रोजा संपला, इफ्तार नंतर जे नमाज झाली आणि नमाज नंतरचे सगळे दंगली, दंगल करणारे जे तरुण आहेत ते रस्त्यावर आले आणि जाडपोड करायला सुरुवात केली. हा तो परिसर आहे, मस्जिद आहे तो मस्जिदच्या बाहेर जेव्हा एकदा सगळे जे दंगली करणारे तरुण आहे, युवक आहे ते बाहेर आले आणि हा जो फहीम खान आहे तो त्यांना प्रयुक्त करत होता कारण तो सांगत होता जे सूत्रांकडन माहिती मिळत आहे की तो सांगत होता. की हे जे पोलीस आहे ते हिंदू लोकांची पोलीस आहे, आमची मदत करत नाहीये आणि हेच पोलिसांनी जे आपल्या इस्लामी कपडा आहे ते जाडण्याचा काम केला आहे असा प्रवृत करत होता म्हणून हे जे घटना घडली आणि संध्याकाळी 100 200 पेक्षा जास्त जे दंगल करणारे तरुण आहे ते जमा झाले होते आणि या परिसरमध्ये त्यांनी दंगा करायला सुरुवात केली. हा जो नेता आहे 38 वर्षाचा फहीम खान, शमीम खान हा ह्याच प्रेशरचा राहणारा नेता आहे. तो मागचा जो विधानसभा निवडणूक होता तो मागचा विधानसभा निवडणूक... आलेला आहे हा दहावी पर्यंत शिकलेला आहे जो नेता आहे दंगली करणारे लोकांचा नेता आहे 38 वर्षाचा आहे आणि मागच्या निवडणूक मध्ये त्यांनी निवडणुकी लढत केली होती पण त्याची जमानत जप्त झाली होती आणि आता याचा नाव समोर आलेला आहे पण हा जो गणेश पेठ मध्ये एफआयआर नोंद झालेला आहे या एफआयआर मध्ये याच नाव नाहीये पण पोलिसांच्या रडारवर आहे कारण पोलिसांना हा जो दंगली करणारे लोकांचा नेता आहे याला याच्याशी चौकशी करायच आहे याचा जो स्टेटमेंट घ्यायचा आहे आणि याचा मोबाईल तपासणी. तर ह्याच्यावर आरोप आहे की ह्यांनी प्रवित्त केल्याचा काम केला आहे आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून तो हे काम करत होता म्हणून पोलिसांना याची शोध घ्यायची आहे अजून हा फरार आहे याचा फोन बंद आहे हा आपला. पण नाहीये तर पोलीस याची शोध घेत आहेत जस आपल्याला माहिती आहे की एका रिजनल पार्टीचा तो शहर अध्यक्ष आहे शमीम खान आणखी काही पॉलिटिकल इंटरफेरन्स आपल्याला याच्यामध्ये दिसतोय मृत्युंजय आतापर्यंत जे समोर आलेल आहे तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी नावाची एक रिजनल पार्टी आहे डेमोक्रेटिक पार्टीचा हा एक शहर अध्यक्ष आहे फहीम खान शमीम खान वडिलाच नाव शमीम खान आहे याच नाव फहीम खान आहे 38 वर्ष आहे हा याचा व्यवसाय आहे आणि नंतर जेव्हा पोलिसांनी एफआयआर नोंद केली तरीही मस्जिदमध्ये येऊन चार वाजता हे सैकडो लोकांना जमा करत होता, whatsapp वर मेसेज फिरवत होता आणि whatsapp वर मेसेजच्या आधारावर दुसऱ्या मस्जिदमध्ये जाणारे जे तरुण आहे ते या महाल परिसरमध्ये जो मस्जिद आहे तिकडे जमा झाले आणि संध्याकाळी आपण पाहिलं की सात वाजता नंतर एक दंगलची सुरुवात झाली आणि हा दंगली दंगल करणारे लोकांचा नेता जो आहे त्याच्या चेहरा समोर आलेला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
