Godown Fire News | भिवंडीच्या वडपे गावात भीषण आग, आगीत तब्बल 22 गोदामं जळून खाक
Godown Fire News | भिवंडीच्या वडपे गावात भीषण आग, आगीत तब्बल 22 गोदामं जळून खाक
भिवंडीच्या वडपे गावात भीषण आग लागल्यची घटना मोठ्या कंपनी आणि अनेक गोदामांना भीषण आग आगीत तब्बल २२ गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या 12 May 2025 :
शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता
भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती
लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम,
पाकिस्तानच्या बिळात लपून बसलेल्या १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानच्या ३५ ते ४० सैनिकांचाही मृत्यू, तर ऑपरेशन सिंदूरसाठी भारताचे पाच जवान शहीद
पाकिस्तानची काही लढाऊ विमानं भारतीय हवाई दलानं हाणून पाडली, भारतीय लष्कराची अधिकृत माहिती,





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
