एक्स्प्लोर

Shiv Sena War | संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना जोरदार पलटवार | 'कमन किल मी'चा मुद्दा

 मुंबईत शुक्रवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकमेकांची थेट नावे न घेता जोरदार टीका केली. वरळी येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संभाव्य युतीवर टीकास्त्र सोडले. हिंदुत्व आणि मराठी माणसांशी विश्वासघात केल्यामुळे ते माझ्याशी युती करता का? माझ्याशी युती करतात का? म्हणत किती आगतिक, उतावळे आणि लाचार झाले आहेत, हे आपण पाहत आहात, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, आम्ही कोणासोबत युती करावी हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतो आहे? दोन पक्ष एका विचारधारेचे आहेत, ते ठरवतील. महाराष्ट्रातील जनता ठरवले, तुमचा तिळपापड का झाला? तुमची आघोरी विद्या तुम्हाला साथ देत नाही का? फडणवीस यांनी तुमचं पाय पुसणं केलं आहे. या लोकांना रात्री झोपा लागत नाही, असे त्यांनी म्हटले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shiv Sena War | संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना जोरदार पलटवार | 'कमन किल मी'चा मुद्दा
Shiv Sena War | संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना जोरदार पलटवार | 'कमन किल मी'चा मुद्दा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जालन्यात 40 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा; आणखी 7 तलाठी, 5 तहसील क्लार्कची उचलबांगडी, आतापर्यंत 17 तलाठी निलंबित

Bala Nandgaonkar: मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट; 'तो' जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!
मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट; 'तो' जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!
NASA Axiom Mission: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले; शुभांशू आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले; शुभांशू आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील
Iran-Israel Conflict: मिसाईलचा वार पलटवार सुरुच; इराणकडून इस्त्रायली न्यूज चॅनेल टार्गेट, थेट आयटी हब असलेल्या शहरातही इराणी बॅलेस्टीक मिसाईलचा आगडोंब
मिसाईलचा वार पलटवार सुरुच; इराणकडून इस्त्रायली न्यूज चॅनेल टार्गेट, थेट आयटी हब असलेल्या शहरातही इराणी बॅलेस्टीक मिसाईलचा आगडोंब
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena War | संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना जोरदार पलटवार | 'कमन किल मी'चा मुद्दा
Sharad Pawar on Hindi : हिंदीची सक्ती असू नये, हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं
Sanjay Raut Full PC : बेगानी शादी मे ठाण्याचा अब्दुल्ला  का नाचतो? राऊतांचा शिंदेंना टोला
Karuna Sharma Divorce Update: करुणा शर्मांच्या पोटगीतील 50 टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश
Amol Mitkari on Ajit pawar: अजितदादांनाही  विठुरायाच्या शासकीय पूजेचा मान मिळू दे, मिटकरींचं साकडं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जालन्यात 40 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा; आणखी 7 तलाठी, 5 तहसील क्लार्कची उचलबांगडी, आतापर्यंत 17 तलाठी निलंबित
जालन्यात 40 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा; आणखी 7 तलाठी, 5 तहसील क्लार्कची उचलबांगडी, आतापर्यंत 17 तलाठी निलंबित
Bala Nandgaonkar: मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट; 'तो' जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!
मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट; 'तो' जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!
NASA Axiom Mission: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले; शुभांशू आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचे अंतराळ मिशन पाचव्यांदा पुढे ढकलले; शुभांशू आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील
Iran-Israel Conflict: मिसाईलचा वार पलटवार सुरुच; इराणकडून इस्त्रायली न्यूज चॅनेल टार्गेट, थेट आयटी हब असलेल्या शहरातही इराणी बॅलेस्टीक मिसाईलचा आगडोंब
मिसाईलचा वार पलटवार सुरुच; इराणकडून इस्त्रायली न्यूज चॅनेल टार्गेट, थेट आयटी हब असलेल्या शहरातही इराणी बॅलेस्टीक मिसाईलचा आगडोंब
Nashik News : ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर जलसंकट, उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय?
ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर जलसंकट, उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय?
Bharat Gogawale : भरत गोगावलेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अंनिसची तीव्र नाराजी; म्हणाले, अंधश्रद्धेला...
भरत गोगावलेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अंनिसची तीव्र नाराजी; म्हणाले, अंधश्रद्धेला...
उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कोणासाखे माहीत नाहीत, एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंची खिल्ली उडवली

राज्यात पावसाचा कहर! सताऱ्यातील पश्चिम भागातील पर्यटनस्थळे तब्बल दोन महिने बंद; आंबेनळी घाट संध्याकाळी 7 ते सकाळी सातपर्यंत बंद

Embed widget
OSZAR »