एक्स्प्लोर

Rahul Gandhi Shiv Jayanti Tweet :राहुल गांधींची शिवरायांना श्रद्धांजली;भाजपचा संताप,काँग्रेसचं उत्तर

छत्रपती शिवरायांची जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असताना एका घटनेमुळे त्याला गालबोट लागलंय...लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी जयंतीदिवशी शिवरायांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं राहुल गांधींवर संताप व्यक्त केलाय. राहुल गांधींकडून सतत महापुरुषांचा अपमान होत असल्याचा आरोप करत भाजपनं माफीची मागणी केलीय. राहुल गांधींनी ट्विट मागे घ्यावं, नाहीतर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भाजपनं दिलाय. त्यावर काँग्रेसनंही पलटवार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली होती, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. 

महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.. पण शिवरायांच्या या जयंतीदिनाला लोकसभेतील विरोधपक्ष नेते राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे गालबोट लागलंय.. जयंतीदिवशी शिवरायांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय... राहुल गांधींकडून महापुरुषांचा सतत अपमान सुरू असल्याचा आरोप करत भाजप आणि शिवसेनेने माफीची मागणी केलीय...

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 24 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 05 PM : 24 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Election : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
Railway Rules: रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
रेल्वे आरक्षण चार्ट आता 4 तास नव्हे 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
Solar Energy :राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ : देवेंद्र फडणवीस
राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amol Landge On Praniti Shinde : ...तर प्रणिती शिंदे यांना चपलेने मारा; अमोल लांडगेंची जीभ घसरली
Sujat Ambedkar : 2024 आधी प्रणिती शिंदे कोणाला जय भीम म्हणत होत्या का? सुजात आंबेडकरांची टीका
Salman Khan reveals brain aneurysm : चेहऱ्याच्या एका बाजूला वेदना, ट्राइजेमिनल न्यूराल्जिया म्हणजे काय?
Udayanraje Bhosale Satara : उदयनराजेंकडून आधी पप्पी, मग झप्पी, थार घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar Robbery :  लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं ,7 जिवंत काडतुसं जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Election : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर दोन-तीन वेळा चर्चा, पण शरद पवारांनी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
Railway Rules: रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
रेल्वे आरक्षण चार्ट आता 4 तास नव्हे 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
Solar Energy :राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ : देवेंद्र फडणवीस
राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
Multibagger Stock : 'या' मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तेजी कायम, प्रमोटर्सनं भागीदारी वाढवली, शेअर बनला रॉकेट
Multibagger Stock : 'या' मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तेजी कायम, प्रमोटर्सनं भागीदारी वाढवली, शेअर बनला रॉकेट
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..
मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2025 | मंगळवार
Embed widget
OSZAR »