एक्स्प्लोर
Akola News: मुंबई-नागपूर लोहमार्गावरील रेल्वे रुळाच्या चाव्या निखळल्या; सिमेंटच्या पट्ट्यांनीही तडे, मोठा अपघात होण्याची भीती
Mumbai Nagpur Railway Line: मुंबई-नागपूर लोहमार्गावर रेल्वे रुळाच्या मजबुतीसाठी बसवण्यात आलेल्या 'चाव्या' उचकटून बाहेर निघत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Mumbai Nagpur Railway Line
1/8

Akola News: मुंबई-नागपूर लोहमार्गावर रेल्वे रुळाच्या मजबुतीसाठी बसवण्यात आलेल्या 'चाव्या' उचकटून बाहेर निघत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय.
2/8

नागपूर-मुंबई लोहमार्गावरील अकोला जिल्ह्यातील अकोला-मूर्तिजापूर रेल्वे रुळाच्या चाव्या निघण्याचा हा प्रकार आहे.
3/8

तर अनेक ठिकाणी रेल्वे रुळाच्या मजबुतीसाठी लावेलेले सिमेंटचे कॉलम (पट्टे) अर्थातच रेल्वे रुळ हे दोन समांतरासाठी लावलेले पट्ट्यांचे बनलेले असतात, अन त्यांनाच सिमेंटच्या पट्ट्यांनी जोडलेले असते. आता दोन्ही रुळांना जोडणारे सिमेंट पट्टे देखील तुटू लागलेये.
4/8

अकोला मूर्तिजापूर लोहमार्गावर रेल्वे रुळांवर लक्ष घातलं तर अनेक ठिकाणी रुळाच्या चाव्या उचकटून बाहेर निघू लागल्याचं दिसू लागलंय.
5/8

या गंभीर प्रकाराकडे लक्ष न दिल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता अर्थातच भीती व्यक्त होतंय.
6/8

जेव्हा या रेल्वे रूळाची 'चाबी' निघून जातात, तेव्हा रेल्वे रुळांची पकड ढीली होऊ शकते आणि रुळ हलू शकतात.
7/8

त्यामुळं 'रेल्वे' रुळांवरून घसरण्याची किंवा रुळ तुटण्याची शक्यता जास्त राहते.
8/8

त्यामुळं मोठा अपघात होऊ शकतोय.. म्हणून त्याची त्वरित दुरुस्ती होणं आवश्यक असते.
Published at : 24 Jun 2025 11:12 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र