Pooja Khedkar Exclusive : डॉक्टरांनी मला 47 टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं, पूजाचा दावा
Pooja Khedkar Exclusive : डॉक्टरांनी मला 47 टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं, पूजाचा दावा
दिव्यांग प्रमाणपत्राच्या जीवावर आयएएस झाल्याच्या आरोपामुळे वादात अडकलेल्या पूजा खेडकर यांनी माझाला दिलेल्या मुलाखतीत सर्व आरोप फेटाळून लावलेत. आपण नाव बदललं नसल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय. तर बनावट दिव्यांग सर्टिफिकेट आपण दिलं नसून तसा आरोपही यूपीएससीने न केल्याचा दावा पूजा खेडकरांनी केलाय. तर यूपीएससीने रिप्लाय द्यायला सात दिवसांची मुदत दिलेली असतानाही दुसऱ्या दिवशी एफआयआर दाखल केल्याचं खेडकरांनी म्हटलंय
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
मान्सून महाराष्ट्रात दाखल, यंदा १२ दिवस आधीच एन्ट्री, बळीराजासाठी सर्वात मोठी आनंदवार्ता, मान्सूनला महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल वातावरण
मान्सून पोहोचण्याआधीच पावसाची जोरदार बॅटिंग, साताऱ्यातले बंधारे ओव्हरफ्लो... अनेक जिल्ह्यात धबधबे प्रवाहित, नद्यांची पातळीही वाढली
फरार असताना हगवणे पिता पुत्रानं वापरलेल्या तिन्ही गाड्या पोलिसांकडून जप्त, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नातेवाईकांची वाहनं वापरल्याचं उघड
पवना धरण परिसरातील बंडू फाटकच्या फार्महाऊसवर १८ मे रोजी पोलिसांकडून हगवणे पिता-पुत्राचा शोध, पोलीस रिकाम्या हाती माघारी, मात्र २३ तारखेला याच फार्महाऊसमधून आरोपींना अटक





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
