कढीपत्ता स्वस्त, सहज उपलब्ध आणि वापरण्यास अतिशय सोपा आहे.
Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock
कढीपत्त्याचा वापर एक नैसर्गिक उपाय आहे.
Image Source: iStock
कढीपत्त्यात कोणतेही हानिकारक रसायन नाही.
Image Source: iStock
कढीपत्त्यात विविध जीवनसत्त्वे असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
Image Source: iStock
कढीपत्त्याची पेस्ट खोबरेल तेलात मिसळून केसांना लावल्यास केसांची वाढ वेगाने होते.
Image Source: iStock
कढीपत्त्याची पेस्ट आणि कापूर एकत्र करून लावल्यास डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते, कारण त्यात अँटी-फंगल गुणधर्म असतात.
Image Source: iStock
कढीपत्त्यातील प्रोटीन आणि आयर्न केसांच्या मुळांना बळकट करतात, त्यामुळे केस तुटणे कमी होते.
Image Source: iStock
कढीपत्त्याची पेस्ट खोबरेल तेलासोबत वापरल्यास अकाली पांढरे होणारे केस नियंत्रित करता येतात.
Image Source: iStock
कढीपत्त्यात असलेले पोषक घटक केस गळती कमी करण्यात मदत करतात.
Image Source: iStock
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.