ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 19 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 19 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत ११ जणांना अटक, ज्योती मल्होत्राप्रमाणेच यूट्युबर्स आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सचा समावेश
पाकिस्तानी अधिकारी दानिश होता भारतीय इन्फ्यूएन्सर्सच्या संपर्कात, ज्योती मल्होत्राच्या चौकशीनंतर माहिती उजेडात...ज्योतीच्या फोनमध्ये आढलले पाकिस्तानी नंबर.....
२६-११ दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानातील नेतेमंडळी एकवटली...पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर...
अमृतसरमधील सुवर्णमंदिरावर होता पाकिस्तानी हल्ल्याचा कट, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने डाव उधळून लावला, पाकिस्तानने अजून सिंदूरचं विक्राळ रूप पाहिलंच नाही, भारतीय लष्करानं ठणकावलं
युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळा, अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र...ऑपरेशन सिंदूरनंतरच्या तिरंगा यात्रेवरही सवाल...तर कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं शेलारांचं प्रत्युत्तर...
ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकिस्तानला कुठलीही सूचना दिली नाही, राहुल गांधींच्या आरोपांवर परराष्ट्र खात्याचं स्पष्टीकरण





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
