SSC Result : 68 वर्षाच्या इंदूताईंनी उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा; 51 टक्के गुण, कौतुकाचा वर्षाव
SSC Result : 68 वर्षाच्या इंदूताईंनी उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा; 51 टक्के गुण, कौतुकाचा वर्षाव
माझी परीक्षा मी चांगल्या पद्धतीने पास केली महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळून चिपळूनकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली ताईन सांगितल्याप्रमाणे अभ्यास करत होतो आम्ही एक दोन तास अभ्यास केला आजीला काही समजलं नाही त्यांना आम्ही मदत केली जस आजीला इंग्लिशच सांगितलं त्यांचे सरलोक घरी येऊन. साजरा केला पण वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातल्या जामनी या गावामध्ये मात्र एक 68 वर्षीय महिलेने 51% गुण घेत ही एसएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि त्यांनाही तेवढाच जल्लोष तेवढाच हर्ष या संदर्भात होतोय काय आजी आपलं नाव काय म्हटलं कशा पद्धतीन ही जी परीक्षा ही पास केली काय नाव आपलं माझं नाव इकडलं ना हिंदू ज्ञानेश्वरराव बोरकर राहणार जामणी माझी परीक्षा. मी चांगल्या पद्धतीने पास केली कशी काय प्रेरणा मिळाली आज या परीक्षेला बसायला तुम्हाला आमचे शिक्षक होतो ते संस्था आली आमच्या घरापर्यंत शाळा आमच्या घरापाशी होती म्हणून मी या परीक्षेला बसू शकले तुमच वय काय आता माझ वय आहे 68 68 वर्षाच्या वयात तुम्ही परीक्षा दिली काय माझी इच्छाच होती काहीतरी आपल कराव पहिले नाही झाला आपल आता तरी करा काहीतरी माझी इच्छा होती. लहान मुलाची अन लहान मुलाचा मुलगा हा मॅट्रिक रेस होता हा पण पास झाला मोठ्या मुलाची मुलगी अमरावतीला राहते इंजिनियर केला तिन तिच एक वर्ष. का महिलांना मदत सुद्धा करू शकतो का तुम्ही शिका आम्ही तुम्हाला मदत करतो आम्ही सांगू शकतो त्यांना मतात पण करू शकतो इंदुताई सातपुते बोरकर ज्या आहेत या 51% गुणानी पास झालेले आहेत आपल्या सोबत त्यांचा नातू पण आहे नातू जो आहे तो सुद्धा 75% गुण घेत पास झालाय काय सांगशील आजी आणि नातू दोघही तुम्ही पास झालात कशी राहिली परीक्षा आमची परीक्षा चांगली राहिली आम्ही चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला. सांगितले ते त्यांना 68 वर्षाची आजी जी आहे ही आजी आणि नातो दोघही परीक्षा देतात, पास होतात, उत्तीर्ण होतात काय गावामध्ये चर्चा? पहिले लोक आजीला असे म्हणायचे पण आता आजीची वावा, आजी चांगल्या पद्धतीने लोक वावा करता की एवढ्या वर्षाची आजीवा पास झाल्याबद्दल सगळे त्यांचे त्यांना खूप आनंद झाला. ज्या संस्थेच्या माध्यमातून या आजीची परीक्षा झाली आणि या परीक्षा या आजीला देता आली त्या प्रथम. संस्थेचे टीम कोऑर्डिनेटर आपल्या सोबत आहे आपण त्यांना देखील विचारू. कसा हा आपला उपक्रम आहे आणि ही जी महिला आहे ही महिला शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तुम्ही काय करताय? आमची प्रथम एज्युकेशन फाउंडेशन एक संस्था आहे जी राष्ट्रामध्ये आपण काम करतोय प्रथम च्या मार्फत आणि त्यामध्ये आपण या वर्षी हिंगणघाट तालुक्यामध्ये आपण हा उपक्रम राबविला आहे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
