एक्स्प्लोर

Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन

Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन

सरकार समिती गठित करणार आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित केलेली नाही. समितीचा अहवाल नेमका किती दिवसात येईल? दिव्यांगांच्या मानधनात नेमकं किती वाढ केलं जाणार, हे ही सरकारनं सांगावं. किंबहुना कार्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे सरकार आता बोलू लागलं आहे, त्यामुळे 2-3 तास धीर धरावा. मला दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. कारण आता शरीरावर परिणाम होतोय. मात्र हे रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असे म्हणत माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

16 तारखेपासून अन्नत्याग सोबत पाणी सुद्धा पिणं बंद करू- बच्चू कडू

प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. तर बच्चू कडू अन्नत्याग उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपोषणस्थळी भेट देणार आहेत. काल(13 जून) अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली होती. यावेळी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती बावकुळेंनी केली होती. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम आहेत. बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली. यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस उपवास करावा आणि मग अमृता वहिनींची काय स्थिती होते ते पहावं, असं आव्हान नयना कडूंनी केलंय.

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra School : गळणाऱ्या शाळा, सडलेली व्यवस्था; बीड, यवतमाळ धाराशीवमधील शाळंची दुरावस्था
Maharashtra School : गळणाऱ्या शाळा, सडलेली व्यवस्था; बीड, यवतमाळ धाराशीवमधील शाळंची दुरावस्था

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी
अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
Gas Cylinder : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra School : गळणाऱ्या शाळा, सडलेली व्यवस्था; बीड, यवतमाळ धाराशीवमधील शाळंची दुरावस्था
Dada Bhuse Buldhana School : शिक्षणमंत्री भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेनं लावलं कामाला
Sangli Crime:नीट परीक्षेत कमी मार्क पडल्याने मुख्याधापक पित्याची मुलीला बेदम मारहाण,लेकीने जीव सोडला
ABP Majha Headlines 08.00 AM Top Headlines 23 June 2025 एबीपी माझा सकाळी 08.00 च्या हेडलाईन्स
Abu Azmi on Pandharpur Wari : वारीची तुलना नमाज पठणाच्या गर्दीशी; अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी
अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाताना पिकअप पलटली, धाराशिवमध्ये भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण जखमी
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
अमेरिकेनं रात्रीत खेळ केला, पण इराण होर्मुझ जलमार्ग बंद करून जगाच्या नाड्या आवळण्याच्या तयारीत, संसदेची मंजूरी; भारत सर्वाधिक होरपळणार!
Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले
Gas Cylinder : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
इराण-इस्रायल युद्धाच्या झळा! गॅस सिलिंडर महागणार; स्टॉक फक्त 16 दिवस पुरेल इतकाच
US Attack on Iran: इकडं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण मोहीम फत्ते झाली, पण तिकडं संयुक्त राष्ट्र संघटनेनं वेगळाच संशय व्यक्त केला!
इकडं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इराण मोहीम फत्ते झाली, पण तिकडं संयुक्त राष्ट्र संघटनेनं वेगळाच संशय व्यक्त केला!
किराणा दुकानात गेला, सिगारेट उधारीवर न दिल्याच्या संतापानं टोक गाठलं, रात्री धारदार शस्त्रासह घरात घुसत ... चंद्रपूर हादरले
किराणा दुकानात गेला, सिगारेट उधारीवर न दिल्याच्या संतापानं टोक गाठलं, रात्री धारदार शस्त्रासह घरात घुसत ... चंद्रपूर हादरले
Sanjay Raut on Bhaskar Jadhav : 'भास्कर जाधवांच्या मनात काय वेदना ते....',राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं मोठं भाष्य, मनधरणीसाठी उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलणार
'भास्कर जाधवांच्या मनात काय वेदना ते....',राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं मोठं भाष्य, मनधरणीसाठी उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलणार
Mossad Honey Trap Iran: अमेरिकेच्या शक्तीशाली बाँम्बपेक्षा मोसादची 'मोहतरमा' इराणला काळ बनून आली आणि 9 शास्त्रज्ञांचा 'सेम टू सेम पॅटर्न'मध्ये गेम करून गेली!
अमेरिकेच्या शक्तीशाली बाँम्बपेक्षा मोसादची 'मोहतरमा' इराणला काळ बनून आली आणि 9 शास्त्रज्ञांचा 'सेम टू सेम पॅटर्न'मध्ये गेम करून गेली!
Embed widget
OSZAR »