Ravikant Tupkar on insurance Company : पिक विमा कंपन्यांची कार्यलयं बंद, रविकांत तुपकर यांचा इशारा
Ravikant Tupkar on insurance Company : पिक विमा कंपन्यांची कार्यलयं बंद, रविकांत तुपकर यांचा इशारा
रविकांत तुपकर म्हणाले की, कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे देणे जीवावर आले असल्याने कंपनी पळ काढत आहे. कंपनीने शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. जर कंपनीने घोटाळा केला नाही असे त्यांचे म्हणणे असेल, तर त्यांनी केलेले पंचनाम्याचे फॉर्म व कृषी कंपन्यांनी केलेले पंचनामे पडताळावे आणि होवून जाऊद्या 'दूध का दूध, पाणी का पाणी..!' कंपनीने शेतकऱ्यांचीच नाही तर सरकारचीही फसवणूक केली आहे. राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या पिकविम्याचा प्रश्न मिटवावा, अन्यथा शेतकरी व कंपनीमध्ये संघर्ष पेटेल आणि जर शेतकरी व कंपनीमध्ये संघर्ष निर्माण झाला तर त्याला कंपनी जबाबदार राहील, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
