एक्स्प्लोर

Zero Hour Thackeray Pawar : आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यातून काय मिळवलं? पवारांची भेट का टाळली?

नमस्कार मी विजय साळवी... तुम्ही पाहताय एबीपी माझा... एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत...
 
मंडळी.. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे... गेल्या महिन्याभरात तुम्हीही किमान एका तरी लग्नसोहळ्याला हजेरी लावली असेलच... आता मला सांगा... की.. लग्न कोणाचंही असो.. सोहळा लहान असो की मोठा... चर्चा कशाची रंगते... किंवा लग्नाच्या वर्षभरानंतरही कोणत्या गोष्टीची जास्त चर्चा वऱ्हाडी मंडळी करतात... तर ती असते.. त्या लग्नसोहळ्यातल्या जेवणाची...

आता तुम्ही म्हणाल... की लग्नाच्या पंगतींच्या गोष्टी का सांगतोय.. तर त्याचं काय आहे मंडळी... 

सध्या ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन शिवसेना पक्षांमध्ये जो राजकीय संघर्ष सुरु आहे... त्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आल्यायत... राजकीय पंगती... शिवसेनेचे मुख्य नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर लॉन्च करून ठाकरेंची शिवसेना खालसा करायला सुरुवात केलीय.. राजापूरचे माजी आमदार राजन साळवींच्या रुपानं या मोहिमेला मोठं यशही लाभलं...

पण शिंदेंनी फक्त नेत्यांवरच न थांबता ठाकरेंच्या खासदारांनाही आपल्याकडे आणण्याची तयारी सुरु केलीय... त्यासाठीच दिल्लीत शिंदेंच्या खासदारांच्या घरी डिनर डिप्लोमसी सुुरु झाली.. तिथं ठाकरेंच्या तीन तीन खासदारांनी उपस्थिती राखली.. कोण आहेत ते खासदार आणि नेमकं कोणत्या मंत्र्यांच्या घरी त्यांनी काल रात्रीचं जेवण घेतलं... हे सगळं आपण पाहणार आहोत.. पण, जे जे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी जाऊन जेवले... त्यांनाच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या खासदारांना आदित्य ठाकरेंनी दिल्लीत जाऊन मोठा सल्ला दिला... 

बरं, जिथं फक्त एकनाथ शिंदेंचा सत्कार केला म्हणून ठाकरेंचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली.. तर त्यांचेच खासदार जर शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी जेवणासाठी जात असतील.. तर त्यावर ठाकरेंनी काय सूचना दिल्या असतील.. याचा अंदाज लावण्याची गरज नाही..

आता तुम्हाला असं वाटेल, की आदित्य ठाकरे फक्त आपल्या खासदारांनाच सल्ला द्यायला दिल्लीत आले की काय? तर तसं नाहीय... मंडळी, आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते...
 
खरं तर, शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा दिल्लीत सत्कार झाल्यापासून ठाकरेंची शिवसेना किती नाराज झालीय.. हे आपण कालपासून पाहतोय.. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यावर जाणं... आणि या दौऱ्याची सुरुवात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीनं करणं... ही सगळ्यांसाठीच धक्का देणारी बाब होती.. दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चाही झाली.. ही भेट इतकी गुप्त होती.. की तब्बल १२ तासानंतर माध्यमासमोर येऊन दस्तुरखुद्द आदित्य ठाकरेंनीही त्या भेटीची माहिती दिली.. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला जाणार का? याकडे सगळ्याचं लागलं होतं. पण, आदित्य ठाकरेंनी पवारांना दिल्लीत भेटणार नाही. आम्ही मुंबईत नेहमी भेटतो... असं म्हणून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालींची भेट घेतली..

पण, चर्चा झाली.. ती न झालेल्या भेटीचीच... आणि त्यावर होता आपला आजचा प्रश्न.. जो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला...

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air India Plane Crash Ahmedabad: एअर इंडियाच्या विमानाचे काही तुकडे चहाच्या दुकानावर कोसळले, 15 वर्षाच्या आकाशचा दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना आईही गंभीर जखमी
एअर इंडियाच्या विमानाचे काही तुकडे चहाच्या दुकानावर कोसळले, 15 वर्षाच्या आकाशचा दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना आईही गंभीर जखमी
दोन महिन्यांनी व्हिसा मिळाला, तीन लेकरांसोबत पत्नीसह डॉ. प्रतीक जोशी लंडनला निघाले, विमानात अत्यानंदाने सेल्फीही घेतली अन् दोन मिनिटात कुटुंबाचा निर्वंश
दोन महिन्यांनी व्हिसा मिळाला, तीन लेकरांसोबत पत्नीसह डॉ. प्रतीक जोशी लंडनला निघाले, विमानात अत्यानंदाने सेल्फीही घेतली अन् दोन मिनिटात कुटुंबाचा निर्वंश
Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान दुर्घटना:  लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच पतीकडे जात होती खुशबू; मृत्यूनं वाटेतच गाठलं, डॉक्टर पती वाटच पाहत राहिला
अहमदाबाद विमान दुर्घटना: लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच पतीकडे जात होती खुशबू; मृत्यूनं वाटेतच गाठलं, डॉक्टर पती वाटच पाहत राहिला
Air India Plane Crash Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातावर अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत संतापले, म्हणाले, असले राज्यकर्ते...
अहमदाबाद विमान अपघातावर अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत संतापले, म्हणाले, असले राज्यकर्ते...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ahmedabad Plane Crash black box : अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅकबॉक्स सापडलाNarendra Modi in Gujarat : नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये, विमान दुर्घटनास्थळाचा घेणार आढावा ABP MAJHANarendra Modi in Gujarat : नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल, मृतांच्या नातेवाईकांची घेणार भेटAhmedabad Air India Plane crash : विमान जिथे कोसळलं ते ठिकाण नेमकं कसं? जीवघेण्या स्पॉटवरून रिपोर्ट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Plane Crash Ahmedabad: एअर इंडियाच्या विमानाचे काही तुकडे चहाच्या दुकानावर कोसळले, 15 वर्षाच्या आकाशचा दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना आईही गंभीर जखमी
एअर इंडियाच्या विमानाचे काही तुकडे चहाच्या दुकानावर कोसळले, 15 वर्षाच्या आकाशचा दुर्दैवी अंत; मुलाला वाचवताना आईही गंभीर जखमी
दोन महिन्यांनी व्हिसा मिळाला, तीन लेकरांसोबत पत्नीसह डॉ. प्रतीक जोशी लंडनला निघाले, विमानात अत्यानंदाने सेल्फीही घेतली अन् दोन मिनिटात कुटुंबाचा निर्वंश
दोन महिन्यांनी व्हिसा मिळाला, तीन लेकरांसोबत पत्नीसह डॉ. प्रतीक जोशी लंडनला निघाले, विमानात अत्यानंदाने सेल्फीही घेतली अन् दोन मिनिटात कुटुंबाचा निर्वंश
Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान दुर्घटना:  लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच पतीकडे जात होती खुशबू; मृत्यूनं वाटेतच गाठलं, डॉक्टर पती वाटच पाहत राहिला
अहमदाबाद विमान दुर्घटना: लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच पतीकडे जात होती खुशबू; मृत्यूनं वाटेतच गाठलं, डॉक्टर पती वाटच पाहत राहिला
Air India Plane Crash Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातावर अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत संतापले, म्हणाले, असले राज्यकर्ते...
अहमदाबाद विमान अपघातावर अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत संतापले, म्हणाले, असले राज्यकर्ते...
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातस्थळी मोदींची भेट; म्हणाले, विध्वंसाचे दृश्य खूप दुःखद, मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण
अहमदाबाद विमान अपघातस्थळी मोदींची भेट; म्हणाले, विध्वंसाचे दृश्य खूप दुःखद, मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण
Israel Strikes Iran: इस्रायलचा इराणवर 'एअर स्ट्राईक', भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम, एअर इंडियाने 20 हून अधिक फ्लाईट्स वळवल्या
काल अहमदाबादमध्ये भीषण अपघात अन् आज मुंबईहून लंडनला जाणारं विमान हवेतून माघारी बोलावलं, नेमकं कारण काय?
Beed Crime: धक्कादायक! बीडमध्ये पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह; पहिला नवरा पसार, तर दुसऱ्याला बेड्या
धक्कादायक! बीडमध्ये पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह; पहिला नवरा पसार, तर दुसऱ्याला बेड्या
Kolhapur Accident News: पाठीला स्कूल बॅग जशीच्या तशी, अंगात रेनकोट, कोल्हापुरात वाहून गेलेल्या 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला!
पाठीला स्कूल बॅग जशीच्या तशी, अंगात रेनकोट, कोल्हापुरात वाहून गेलेल्या 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला!
Embed widget
OSZAR »