एक्स्प्लोर

Zero Hour Full EP : ठाकरे ब्रँड ; राज की उद्धव यांचा? भूतकाळ, मनापमान बाजूला ठेवणं शक्य होईल? 6 June 2025

Zero Hour Full EP : ठाकरे ब्रँड ; राज की उद्धव यांचा? भूतकाळ, मनापमान बाजूला ठेवणं शक्य होईल? 6 June 2025

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 ठाकरे ब्रँड म्हणजे नेमक कोण? कारण स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल तर प्रश्नच नाही. राज्यात नव्हे देशातही त्यांच नाव आज सन्मानाने घेतलं जातं. नुकत्याच पूर्ण झालेल्या समृद्धी महामार्गालाही त्यांचच नाव दिलं गेल. मात्र प्रश्न आहे तो उद्धव आणि राज या दोन ठाकरेंच्या नावाचा, त्यांच्या ब्रँडचा. कारण गेल्या काही वर्षात सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना भाजपसमोर दुयम स्थान घ्यावं लागलं आणि एकनाथ शिंदे सर्व वरिष्ठ फळीला घेऊन बाहेर पडल्यावर तर आता फक्त 20 आमदार काही मोजके त्यांचे सरदार. आणि थोडेफार नगरसेवक आणि काही खासदार अशी स्थिती असलेल्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि राज ठाकरेंबद्दल काय बोलायचं? 2014 नंतर त्यांच्या पक्षाची जी काही घसरण सुरू झाली आहे ती आता शून्य आमदार पातळीला आली आहे. आणि त्यामुळे दोन्ही ठाकरेंसाठी ठाकरे ब्रँड म्हणजे खरं तर आपापला ठाकरे ब्रँड असच म्हणाव लागेल आणि म्हणूनच दोन्ही ठाकरे एकत्र येत आपापले ठाकरे ब्रँड मोठे होतील हेच यामागचं गमक असावं, गणित असावं असं माणायला नक्की जागा आहे. मात्र तरीही आम्ही जनतेला म्हणजे तुम्हाला प्रेक्षकांना विचारतोय की ठाकरे ब्रँड नक्की कुणाचा आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरकडे आजचा प्रश्न पाहूयात त्यासाठी तुमचा प्रतिसाद आम्हाला आवाय जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी पाहूयात आजचा प्रश्न आज खरा ठाकरे ब्रँड कोण तीन पर्याय तुम्हाला देण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांचाही आज खरा ठाकरे ब्रँड कुणाचा हा आपला प्रश्न आहे उद्धव ठाकरे. राज ठाकरे दोघांचाही तुम्ही आमच्या एक्स अकाउंटवर, facebook वर, youtube वर, instagram इथल्या सगळ्या एबीपी माझाच्या हँडलवर जाऊन या पोल मध्ये सहभाग घेऊ शकता. तुमचा तुम्हाला फक्त ऑप्शन निवडायचा आहे आणि शिवाय तुमच्या कमेंट्स ज्या तुम्ही या सगळ्या कमेंट्सच्या खाली कुठे कराल या पोलच्या खाली कराल त्या काही निवडक कमेंट्स आपण आमच्या कार्यक्रमात सुद्धा दाखवणार आहोत. खरा ठाकरे ब्रँड कोणाचा? उद्धव ठाकरेंचा की राज ठाकरेंचा की दोघांचा आहे. प्रश्न तुम्हाला आहे, प्रेक्षकांना आहे. तर त्याचा अर्थातच रिझल्ट आपण सगळ्यात शेवटी बघणारच आहोत कार्यक्रमाच्या. दरम्यान राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या बाबतीत सगळीकडे कंड्या पिकत असताना स्वतः उद्धव ठाकरे यांनीच एक प्रकारची पॉझिटिव्ह नोटवरती कमेंट केलेली आहे प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात काय म्हणतात उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेल आहे त्याच्याबद्दल बाकीचे का बार गोड मुलगा आणि मी त्याचा मामा किंवा काका संजय काकांच्या भूमिकेत संजय राऊत गेलेले चालू द्या आमच काय आम्हाला चांगलीच गोष्ट या निमित्ताने दोन ठाकरे कुठलही कुटुंब एकत्र येत असेल तर सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. पाहूयात काय म्हणतात संजय राऊत अमित ठाकरे त्यांच्या जन्मापासून पाहिलेला गोड मुलगा जसा आमचा आदित्य तसा अमित आहे आणि त्याची विधान फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची विधान फार चांगली आहेत आदित्य भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमल काय मन मी कॅफेमध्ये नाही घरी जाईन आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसर घरच आहे ना जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतो.

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farming News: सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
Chenab Bridge: कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shambhuraj Desai On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? शंभुराज देसाईंची प्रतिक्रियाNCP On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? अजित पवार आणि सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Imtiaz Jaleel News : शिरसाटांना जागा देण्यासाठी जागेवरील आरक्षण हटवलं, इम्तियाज जलील यांचा MIDCवर गंभीर आरोपDevendra Fadnavis : राज - उद्धव यांच्या युतीची चर्चा, मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर मी कशाला बोलू?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farming News: सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
Chenab Bridge: कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा छळ; आयोगात तक्रार दाखल होताच दिलं स्पष्टीकरण
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा छळ; आयोगात तक्रार दाखल होताच दिलं स्पष्टीकरण
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल
Shubhangi Shinde Suicide : शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
Embed widget
OSZAR »