एक्स्प्लोर

Tejasvee Ghosalkar : पद भाजपकडून, निष्ठा ठाकरेंसोबतच? Special Report

Tejasvee Ghosalkar : पद भाजपकडून, निष्ठा ठाकरेंसोबतच? Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 तेजस्वी घोसाळकर शिवसेनेत नाराज, तेजस्वी घोसाळकर शिवसेना सोडणार? तेजस्वी घोसाळकर भाजपात प्रवेश करणार? या सगळ्या प्रश्नांना तेजस्वी घोसाळकरांनी स्वतःच फुल स्टॉप दिला. मी म्हटल ना योग्य दिवशी योग्य भूमिका मी मांडेल पण अजूनपर्यंत असं काही नाही भूमिका तुम्ही अस काही नाहीये तुम्ही वेगळं वळण लावते पण अस काही नाहीये मी उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि त्यांच्यासाठी. काम करते अजूनपर्यंत नक्कीच मी त्यांना भेटेन, त्यांचे आशीर्वाद मला पाहिजेत कारण ते माझे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंबासारखे आहेत म्हणूनच मी त्यांच्याकडे जी माझी नाराजी होती त्यांना मी भेटून बोलली. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आपली नाराजी दूर झाल्याचं तेजस्वी घोसाळकरांनी जाहीर केला. तर तेजस्वी घोसाळकर कट्टर शिवसैनिक असल्याच म्हणत रावतांनीही त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. विनोद गोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक. आहेत, जुने जाणते आमचे सहकारी आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये दुखद प्रसंग घडला, त्यांचे चिरंजीव गेले, आणि त्या मुलीचे पती तिनी गमावलेले आहेत. ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे. अभिषेक भुसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते. होते. त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका. ती मुलगी सामाजिक. त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली, जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एक मताने त्या ठिकाणी निर्णय केला. आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्वीनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली. मात्र सद्भावना म्हणून हा निर्णय घेतल्याच म्हणत दरेकरांनीही घोसाळकरांच्या पक्षप्रवेशावर भाष्य टाळले. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या तेजस्वी घोसाळकर नेमक्या कोण आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. हत्या करण्यात आलेले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी. 2017 मध्ये तेजस्वी घोसाळकर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. दैसर विधानसभा क्षेत्रात महिला आघाडीची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने सोपावली. मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदी आता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका निवडणुका तोंडावर आहेत. अशातच नाराजीचा सूर बदलून तेजस्वी घोसाळकरांनी सध्यातरी ठाकरेंची निष्ठा असल्याच सांगितलय. पण घोसाळकर आपला शब्द खरा करणार की निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का देणार हे पाहायला लागेल.

 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाचा फॅक्ट चेक,धक्कादायक बाब समोर
IndiGo Flight : इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव
शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil : Sanjay Raut यांनाही गुवाहाटीला यायचं होतं, शहाजी बापू पाटील यांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis Invterview : मॉडलिंग ते राजकारण, कॉलेजमधील दिवस, आवडती गाणी; दिलखुलास मुलाखत
ABP Majha Headlines : 07 PM : 21June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 21 June 2025 : ABP Majha
Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादांनी राज्याचे सारथ्य करावे,हेचं पांडुरंगाकडे साकडं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाच्या पडताळणीनंतर धक्कादायक बाब समोर
पंचगंगेच्या पाणी पातळीबाबत प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती चुकीची, एबीपी माझाचा फॅक्ट चेक,धक्कादायक बाब समोर
IndiGo Flight : इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
इंडिगोच्या फ्लाइटमधून ‘Mayday’ कॉल, बंगळुरुत इमर्जन्सी लँडिंग, चेन्नईला जाणारं विमान मध्येच उतरवलं
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
सिंधुदुर्गातील मालवण किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद; प्रशासनाने निर्णय
शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव
शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
हिट अँड रन... दारुच्या नशेत कारचालकाने महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू; 4-5 गाड्यांनाही ठोकलं
हिट अँड रन... दारुच्या नशेत कारचालकाने महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू; 4-5 गाड्यांनाही ठोकलं
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
सोनम राज कुशवाह पहिल्यांदा गोदामात भेटले, नंतर प्रेम अन्...; राजा रघुवंशी प्रकरणातील लव्ह स्टोरीचा नवा अँगल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2025 | शनिवार
Embed widget
OSZAR »