एक्स्प्लोर

Nitish Kumar Reddy Father : टेन्शन अन् फक्त टेन्शन; नितीश रेड्डीच्या शतकी खेळीनंतर त्याचे वडील काय म्हणाले?

Nitish Kumar Reddy Century : नितीश रेड्डीने मेलबर्नच्या मैदानावर आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.

Nitish Kumar Reddy Century : नितीश रेड्डीने मेलबर्नच्या मैदानावर आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. बॉक्सिंग डे कसोटीत नितीश टीम इंडियासाठी तारणहार ठरला. यासह नितीशने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतकही पूर्ण केले. शतक झळकावून नितीशने कांगारूंच्या भूमीवर इतिहास रचला आहे. 21 वर्षीय या फलंदाजाने असा पराक्रम केला आहे, जो आजपर्यंत कोणताही भारतीय फलंदाज करू शकलेला नाही.

नितीश कुमार रेड्डीचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. या खास प्रसंगी मेलबर्न क्रिकेट मैदानावर त्याचे वडीलही उपस्थित होते. मुलाच्या पहिल्या कसोटी शतकानंतर नितीशचे वडील भावूक झाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ॲडम गिलख्रिस्टनेही त्याच्याशी संवाद साधला.

नितीशचे वडील त्याच्या शतकानंतर दबक्या आवाजात म्हणाले, 'तो अंडर-14, अंडर-15 पासून आपल्या राज्यासाठी खेळत होता, आणि आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियासाठी खेळत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खुप खास आहे. गिलख्रिस्टने पुन्हा त्यांना विचारले की, नितीश 99 धावांवर नॉन-स्ट्रायकरवर होता आणि शेवटची विकेट मोहम्मद सिराज स्ट्राइकवर होता, तेव्हा तुम्हाला काय वाटत होते. यावर उत्तर देताना नितीशचे वडील म्हणाले, साहेब खूप टेन्शन होते. फक्त 1 विकेट बाकी होता आणि सिराज स्ट्राईकवर होता, टेन्शन आणि फक्त टेन्शन होतं.

नितीश कुमार रेड्डी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा तारणहार ठरला. एकेकाळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांच्या विकेट्समुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता, मात्र त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरसह 21 वर्षीय नितीश कुमारने भारताचे पुनरागमन करून दिले. दोघांमध्ये 127 धावांची भागीदारी झाली, त्यामुळे भारताला फॉलोऑनचा धोका टळला.

यासोबतच नितीशच्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात शतक झळकावणारा नितीश कुमार रेड्डी भारताचा तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. नितीश कुमार यांनी वयाच्या 21 वर्षे 216 दिवसांत ही कामगिरी केली. त्याच्या आधी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने वयाच्या 18 वर्षे 256 दिवस आणि ऋषभ पंतने 21 वर्षे 192 दिवसांत ऑस्ट्रेलियात भारतासाठी कसोटी शतक झळकावले  आहेत.

हे ही वाचा -

Ind vs Aus 4th Test Day-3 : नितीश रेड्डींचं शतक, वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी; मेलबर्नमध्ये तिसरा दिवस भारताने गाजवला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganpati Festival Train Booking : गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics : भाजपचं शतक, कुणाची विकेट? ठाकरेंच्या शिवसेनेत गळती, महायुतीत भरती Special Report
Devendra Fadanvis On Kumbh : कुंभमेळ्यासाठी विस्तारित रस्ते नेटवर्क, नाशिक रिंग रोड मंजूर - फडणवीस
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचे राजकीय निवृतीचे संकेत, 'आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबण्याची वेळ' - जाधव
ABP Majha Headlines : 08 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ranjan Taware on Ajit Pawar : अजित पवारांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,रंजनकुमार तावरेंचा घणाघात!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganpati Festival Train Booking : गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
गणेशोत्सवासाठी कोकणा जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
पाऊले चालती दिवे घाटची वाट; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातील डोळे दिपवणारे फोटो
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
माझ्या बहि‍णींची काळजी वाटते; पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाने संपवले जीवन, आधी बनवला ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Investment Idea : SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?
Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
Embed widget
OSZAR »