एक्स्प्लोर

ICC Team Of Champions Trophy 2025 : असं कुठे असतं का राव, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली तरी ICCने रोहितला वगळलं, कर्णधार दुसराच!

टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला, परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले.

ICC Team Of Champions Trophy 2025 No Rohit Sharma

1/7
टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला, परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले.
टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला, परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले.
2/7
आता या स्पर्धेच्या समाप्तीनंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची निवड केली.

3/7
ज्यामध्ये 5 भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले.

4/7
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीचा संघ - रचिन रवींद्र, इब्राहिम झद्रान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ग्लेन फिलिप्स, अझमतुल्ला उमरझाई, मिचेल सँटनर (कर्णधार), मोहम्मद शमी, मॅच हेन्री, वरुण चक्रवर्ती.

5/7
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या आयसीसी संघात अफगाणिस्तानचे दोन खेळाडू आहेत.

6/7
ज्यात इब्राहिम झद्रान आणि अझमतुल्लाह उमरझाई यांचा समावेश आहे.

7/7
मिचेल सँटनरला संघाचा कर्णधार बनवण्यात आले.

क्रिकेट फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Railway Accident: मध्य रेल्वेचा पीआरओ अपघाताचं खापर प्रवाशांवर फोडून मोकळा झाला, शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले...
मध्य रेल्वेचा पीआरओ अपघाताचं खापर प्रवाशांवर फोडून मोकळा झाला, शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले...
Nitesh Rane and Nilesh Rane : नितेश राणेंबाबतचं 'ते' ट्विट का डिलिट केलं? निलेश राणेंनी सांगितलं कारण; म्हणाले, मला जो मेसेज द्यायचा होता तो...
नितेश राणेंबाबतचं 'ते' ट्विट का डिलिट केलं? निलेश राणेंनी सांगितलं कारण; म्हणाले, मला जो मेसेज द्यायचा होता तो...
Mumbai Local Accident: मुंबई लोकलमध्ये भीषण दुर्घटना, 4 ठार, एका पोलिसाचाही समावेश; नेमका अपघात कसा घडला?
मुंबई लोकलमध्ये भीषण दुर्घटना, 4 ठार, एका पोलिसाचाही समावेश; नेमका अपघात कसा घडला?
रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले

ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Local Accident : मुंब्राचा टर्न भयानक, दर 15 दिवसांनी एकतरी अपघात घडतोच : Shiva SurvaiMumbai Railway Accident : अपघात झाला ते ठिकाण नेमकं कसं, मुंब्राचा जीवघेणा टर्निंग पॉईंटMumbai Local Accident : पुढच्या डब्यातील प्रवासी उडून आमच्यावर आला, माझा मित्रही पडला ABP MAJHAMumbai Local Accident : लोकलमधून पडले की एक्सप्रेसमधून? प्रत्यक्षदर्शींनी दिली A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Accident: मध्य रेल्वेचा पीआरओ अपघाताचं खापर प्रवाशांवर फोडून मोकळा झाला, शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले...
मध्य रेल्वेचा पीआरओ अपघाताचं खापर प्रवाशांवर फोडून मोकळा झाला, शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले...
Nitesh Rane and Nilesh Rane : नितेश राणेंबाबतचं 'ते' ट्विट का डिलिट केलं? निलेश राणेंनी सांगितलं कारण; म्हणाले, मला जो मेसेज द्यायचा होता तो...
नितेश राणेंबाबतचं 'ते' ट्विट का डिलिट केलं? निलेश राणेंनी सांगितलं कारण; म्हणाले, मला जो मेसेज द्यायचा होता तो...
Mumbai Local Accident: मुंबई लोकलमध्ये भीषण दुर्घटना, 4 ठार, एका पोलिसाचाही समावेश; नेमका अपघात कसा घडला?
मुंबई लोकलमध्ये भीषण दुर्घटना, 4 ठार, एका पोलिसाचाही समावेश; नेमका अपघात कसा घडला?
रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
Mumbai Local Train Accident: अपघातात लोकल ट्रेनमधून पडून नेमके किती जण जखमी, किती जणांचा मृत्यू, महत्त्वाची अपडेट
अपघातात लोकल ट्रेनमधून पडून नेमके किती जण जखमी, किती जणांचा मृत्यू, महत्त्वाची अपडेट
Nashik Railway Accident : मुंबईनंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावरही अपघात, हरिद्वार एक्स्प्रेसमध्ये चढताना हात सटकला, प्रवासी गंभीर जखमी
मुंबईनंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावरही अपघात, हरिद्वार एक्स्प्रेसमध्ये चढताना हात सटकला, प्रवासी गंभीर जखमी
Mumbai Local Train Accident : अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी, मुंबईकरांचा प्रवास सुखकर हेणार या पोकळ गप्पा, टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु; हर्षवर्धन सपकाळांची टीका
अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी, मुंबईकरांचा प्रवास सुखकर हेणार या पोकळ गप्पा, टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु; हर्षवर्धन सपकाळांची टीका
Mumbai Local Train Accident: मित्र ट्रेनमधून पडला, एक प्रवासी उडत आला अन् तीन जणांना घेऊन गेला; लोकलमधील प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा भयावह घटनाक्रम
मित्र ट्रेनमधून पडला, एक प्रवासी उडत आला अन् तीन जणांना घेऊन गेला; लोकलमधील प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा भयावह घटनाक्रम
Embed widget
OSZAR »