एक्स्प्लोर

Mumbai Local Accident : पुढच्या डब्यातील प्रवासी उडून आमच्यावर आला, माझा मित्रही पडला ABP MAJHA

Mumbai Train Accident: मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. यामुळे 8 प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे. तर दोन प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातील पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली. 

मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी सगळी घटना सांगितली-

लोकलमधून फूटओव्हरवरुन ट्रव्हल करत होते. यातील 8 लोकांची टक्कर झाली. एका प्रवाशाने माहिती दिली आहे, की दोन ट्रेनमधले लोकांना बॅग लागल्याने हे पडलेत. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्स दाखल झाल्या आहेत आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेली आहे. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही 8 लोकं खाली पडलीत. रेल्वेने उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचे नियोजन केले आहेत.  ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत.  कार्यालयांना देखील विनंती केली होती की कार्यालयातील वेळेमध्ये केले तर चांगलं होईल. लोकांचा देखील सहयोग गरजेचा आहे,  उपाययोजना आपण करत आहोत. पश्चिम आणि मध्यमध्ये अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. मध्य रेल्वेची फ्रिक्वेन्सी अधिक आहेत, ब्रिज आणि टनेल अधिक आहेत. 

ठाणे व्हिडीओ

Avinash Jadhav Thane : मराठी भाषेवरून अविनाश जाधवांची मुख्यध्यापकांना ताकीद,FULL VIDEO
Avinash Jadhav Thane : मराठी भाषेवरून अविनाश जाधवांची मुख्यध्यापकांना ताकीद,FULL VIDEO

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Accident News: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
Prataprao Jadhav: शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
Chhatrapati Sambhajinagar Crime : संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar: लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Robbery : पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा उघड, घरात घुसून चोरी; मोबाईल, रोकड लंपासShivendraraje Bhosale : महाराष्ट्रातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार,कॅबिनेट बैठकीत निर्णयABP Majha Headlines : 09:00AM : 18 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMNS on Hindi Language Issue : हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा? मनसेकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Accident News: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
Prataprao Jadhav: शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा खळबळजनक दावा
Chhatrapati Sambhajinagar Crime : संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar: लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
Mumbai Rain Powai Lake: आनंदाची बातमी! मुंबईतला पहिला तलाव भरला, पवई तलाव ओसंडून वाहू लागला
आनंदाची बातमी! मुंबईतला पहिला तलाव भरला, पवई तलाव ओसंडून वाहू लागला
Chhatrapati Sambhajinagar Crime : संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...
संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...
Hemant Dhome On Hindi Language In Marathi Schools: मराठी अभिनेत्याकडून हिंदी सक्तीचा कडाडून निषेध; म्हणाला,
मराठी अभिनेत्याकडून हिंदी सक्तीचा कडाडून निषेध; म्हणाला, "नेमकं काय अभिजात होतंय?"
Pandharpur Wari 2025: जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडली, आषाढी काळात चंद्रभागेत कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे अशक्य; पंढरपूरचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडली, आषाढी काळात चंद्रभागेत कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे अशक्य; पंढरपूरचे जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
Embed widget
OSZAR »