एक्स्प्लोर

आयसीसी म्हणजे 'इंडियन क्रिकेट बोर्ड' झालंय...; वेस्टइंडिजच्या चॅम्पियन खेळाडूने केला सनसनाटी आरोप

Andy Roberts on ICC : वेस्टइंडिजचे माजी कर्णधार अँडी रॉबर्ट्स आयसीसीवर भडकले.

Andy Roberts on ICC

1/7
वेस्टइंडिजचे माजी कर्णधार अँडी रॉबर्ट्स आयसीसीवर भडकले.

2/7
भारतावर आयसीसी मेहरबानी होत असल्याचा आरोप रॉबर्ट्स यांनी केला.

3/7
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस दुबईत व्हायला नको होत्या.

4/7
आयसीसीत सगळं भारतच ठरवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

5/7
चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारतीयांना प्रवासच करावा लागला नाही.

6/7
टी-20 वर्ल्ड कपदरम्यान, सेमीफायनल गयानात होणार हेही भारताला आधीच माहित होतं, असा सनसनाटी आरोप रॉबर्ट्स यांनी केला

7/7
भारतातून चिक्कार पैसा येतोय हे मान्य,पण क्रिकेट एका देशाचं होऊ नये, असेही ते म्हणाले.

क्रिकेट फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती

कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Iran Israel War : इराण-इस्त्रायल वाद, अमेरिकेची उडी, भारतावर परिणाम काय? A टू Z विश्लेषण
Satara ZP School Poor Condition साताऱ्यात नगरपालिका, जि. परिषद शाळांची दुरावस्था; प्रशासनाचं दुर्लक्ष
Hasan Mushrif On  Abu azmi यांना मी भेटून वारकरी संप्रदाय समजावून सांगेन, मुश्रीफ यांचं वक्तव्य
Sandeep Deshpande : ..जर मला जेलमध्ये जावं लागलं तरीही मी तयार,संदीप देशपांडे आक्रमक
Gulabrao Patil Vs Sanjay Raut : संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये पुन्हा जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच नापास केलं, युवा सेनेचा आरोप
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
त्रिभाषा सूत्रासंदर्भात संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली! आठवा वेतन आयोग नेमका कुठे अडकला? सरकारच्या मौनामुळं भीती
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना

'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा

Pune Station : पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
Trent : टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक तेजीत, 5 महिन्यांचा उच्चांक गाठला, तज्ज्ञांकडून खरेदीबाबत महत्त्वाचा सल्ला
टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक तेजीत, 5 महिन्यांचा उच्चांक गाठला, तज्ज्ञांकडून खरेदीबाबत महत्त्वाचा सल्ला
Embed widget
OSZAR »