एक्स्प्लोर
IND Vs ENG 1st Test : टीम इंडियाचा 'मास्टरमाइंड' लंडनमध्ये परतला, पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडची झोप उडणार
भारत आणि इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला जाणार आहे.

Gautam Gambhir IND Vs ENG 1st Test
1/8

भारत आणि इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला जाणार आहे.
2/8

या कसोटी मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
3/8

गौतम गंभीरला 11 जून रोजी भारतात परतावे लागले.
4/8

कारण त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता.
5/8

या कारणास्तव, इंडिया अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यात गौतम गंभीर टीम इंडियासोबत नव्हता.
6/8

आता गौतम गंभीरच्या आईची प्रकृती पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे आणि म्हणूनच त्याने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पुन्हा टीम इंडियामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
7/8

जेव्हा गौतम गंभीर संघासोबत नव्हता, तेव्हा सहाय्यक प्रशिक्षक सितांशू कोटक आणि रायन टेन डोइशेत यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली.
8/8

त्यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
Published at : 18 Jun 2025 06:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
कोल्हापूर
बीड