एक्स्प्लोर
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
Vanessa Trump & Junior Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरच्या माजी पत्नीचं गोल्फपटू टायगर वुड्स याच्यासोबत अफेअर. ट्रम्प घराण्याच्या सूनेच्या अफेअरची जगभरात चर्चा.

Vanessa Trump ex daughter in law of Donald Trump
1/7

जगविख्यात गोल्फपटू टायगर वुड्स आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरची पहिली पत्नी व्हेनेसा ट्रम्प यांनी आपल्या नात्याविषयी एक कबुली दिली आहे.
2/7

गेल्या अनेक दिवसांपासून टायगर वुड्स आणि व्हेनेसा ट्रम्प यांचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
3/7

टायगर वुडस् आणि व्हेनेसा यांनी सोशल मीडियावरुन आपल्या नात्याची कबुली दिली आहे.
4/7

डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर हा अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा आहे. व्हेनेसा ही त्याची माजी पत्नी होती.
5/7

डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि व्हेनेसा यांचा संसार लग्नाच्या 12 वर्षानंतर मोडला. या दोघांना एकूण पाच मुले आहेत.
6/7

व्हेनेसा ट्रम्प यांनी टायगर वुडस् यांच्यासोबत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. हे दोघे सॅन डिएगोमध्ये एका गोल्फ स्पर्धेदरम्यान दिसले होते.
7/7

टायगर वुड्स यांनी व्हेनेसा ट्रम्पसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधून या दोघांमधील जवळीक दिसून येत आहे.
Published at : 26 Mar 2025 12:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
महाराष्ट्र
विश्व
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
