एक्स्प्लोर

Sangli Accident: सांगलीत कृष्णा नदीच्या पुलावरुन गाडी नदीपात्रात कोसळली; तीन जणांचा मृत्यू, सर्वजण हळहळले

Sangli Accident: सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळल्याची घटना घडली.

Sangli Accident

1/6
सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळल्याची घटना घडली.

2/6
रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना हा अपघात घडला.

3/6
या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघं गंभीर जखमी झाली आहेत.

4/6
मृतात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

5/6
लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

6/6
मृत कुटुंबीय सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत.

Sangli फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती

Chenab Bridge: कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल

Shubhangi Shinde Suicide : शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shambhuraj Desai On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? शंभुराज देसाईंची प्रतिक्रियाDevendra Fadnavis : राज - उद्धव यांच्या युतीची चर्चा, मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर मी कशाला बोलू?Who Is Nikhil Sosale? : चेंगराचेंगरी प्रकरण; बंगळुरू विमानतळावरुन अटक,  कोण आहे निखिल सोसाळे?Sheetal  Mhatre On Thackeray Brother Yuti : उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात एक.. शितल म्हात्रेंचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
Chenab Bridge: कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल
Shubhangi Shinde Suicide : शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न; जमिनीच्या वादातून वकिलाने बंदूक दाखवली; व्हिडीओ व्हायरल

ठाकरे बंधू एकत्र येणार? उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात तेच होईल; एकनाथ शिंदेंनी हात जोडले, एकाच वाक्यात पहिली प्रतिक्रिया

Embed widget
OSZAR »