एक्स्प्लोर
Sangli News : सांगलीत कृष्णामाई महोत्सवात कृष्णा नदीला नेसवली साडी, महोत्सवासाठी भक्तांची मांदियाळी; पाहा मनमोहक दृष्य
Sangli News : सांगलीत कृष्णामाई महोत्सवात कृष्णा नदीला साडी नेसवत कृष्णा नदीची पूजा करण्यात आली.

Sangli News
1/7

सांगलीत कृष्णामाई महोत्सवात कृष्णा नदीला नेसवली साडी नेसविण्यात आली आहे.
2/7

सांगलीत कृष्णामाई महोत्सवात कृष्णा नदीला साडी नेसवत कृष्णा नदीची पूजा करण्यात आली.
3/7

यावेळी कृष्णा नदीवरील सरकारी घाट आणि आयर्विन पुलाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली.
4/7

यावेळी कृष्णामाईची ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील संपन्न झाला.
5/7

सांगली महापालिका, गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट आणि कृष्णामाई महोत्सव समितीच्या वतीने सरकारी घाटावरील कृष्णामाई मंदिरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
6/7

सहा दिवस हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
7/7

यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.
Published at : 08 Feb 2025 08:36 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
कोल्हापूर
विश्व
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion