एक्स्प्लोर
शरद पवारांचा आशीर्वाद अन् जय-ऋतुजाची नवीन सुरुवात; अजितदादांच्या मुलाच्या साखरपुड्याला पवार कुटुंबीयांची मांदियाळी
शरद पवारांचा आशीर्वाद अन् जय-ऋतुजाची नवीन सुरुवात; अजितदादांच्या मुलाच्या साखरपुड्याला पवार कुटुंबीयांची मांदियाळी

Sharad Pawar
1/9

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा ऋतुजा पाटील यांच्याशी पार पडलाय.
2/9

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला
3/9

यावेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेले पाहायल मिळालंय. राजकीय वाद दूर ठेवत पवार कुटुंब यापूर्वी नेहमी एकत्र आलेलं पाहायला मिळालंय.
4/9

जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालंय.
5/9

साखरपुड्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य होते उपस्थित
6/9

पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न
7/9

सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं
8/9

आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला
9/9

या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबिय पुन्हा एकदा एकत्र आलेलं पाहायला मिळालं.
Published at : 10 Apr 2025 08:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
