एक्स्प्लोर

Nashik Gudhipadwa : नाशिकच्या चांदीच्या गणपतीला अकराशे किलो द्राक्षांची आरास, दर्शनासाठी नाशिककरांची गर्दी

Nashik Gudhipadwa : रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात सुमारे अकराशे किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.

Nashik Ganpati Gudhipadwa

1/10
रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात आकर्षक असा गणपती बाप्पाचा द्राक्ष महोत्सव साजरा केला जात आहे. सुमारे अकराशे किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. यावेळी गणेश भक्तांची दर्शनासाठी लगबग आहे.

2/10
रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने चांदीच्या गणपती मंदिरात गुढी पाडव्याच्या निमित्ताने साडे सहाशे द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. दरम्यान ही भव्य द्राक्षांची आरास पाहण्यासाठी व गणेश दर्शनासाठी नाशिककरांसह अनेक भाविक गर्दी करत आहेत.

3/10
रविवार कारंजा म्हटलं की चांदीचा गणपती हे समीकरण ठरलेलं आहे. या ठिकाणी 90 वर्षांपासून हे चांदीचा गणपती मंदिर आहे. परंतु 1978 साली रविवारी कारंजा मित्र मंडळाने या मंदिरात चांदीची मूर्ती बसवली.

4/10
तेव्हापासून रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती नाशिककरांचे आकर्षण ठरू लागला आहे. नेहमीच धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रविवार कारंजा मित्रमंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.

5/10
नवीन वर्ष सुख, शांती व आनंदाचे जावो, यासाठी आपण गणरायाचरणी नतमस्तक होत आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी चांदीचा गणपती मंदिराला विशेष आरास करण्यात आली आहे.

6/10
ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मानवसेवेचा वसा असाच पुढे सुरु राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

7/10
चांदीचा गणपती ट्रस्ट, रविवार कारंजा तरुण मंडळतर्फे गणपती मंदिरात गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

8/10
पहाटेपासूनच पूजाविधीला प्रारंभ झाल्याने सकाळपासूनच चांदीच्या गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नाशिक शहरातील चांदीचा गणपती यासह सर्व गणेश मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

9/10
रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात आकर्षक असा गणपती बाप्पाचा द्राक्ष महोत्सव साजरा केला जात आहे.

10/10
सुमारे अकराशे किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. यावेळी गणेश भक्तांची दर्शनासाठी लगबग आहे.

नाशिक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जेव्हा सई ताम्हणकरने Crime Beat वेब सिरीजमध्ये दिला होता लेस्बियन किसिंग सीन VIDEO

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल, ड्रॅगनच्या डॉकिंगनंतर अंतराळवीर  अवकाश केंद्रात दाखल होणार
26 तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल, अंतराळवीर अवकाश केंद्रात कधी पोहोचणार?
Video: पहिली नव्हे, तिसरीपासून हिंदी भाषेची पुस्तके; दादा भुसेंनी सांगितला शिक्षण धोरणातला मुद्दा

Sangli Accident: सांगलीत बसच्या चाकाखाली चिरडून 21 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; भीषण अपघातानंतर स्थानिकांचा संताप
सांगलीत बसच्या चाकाखाली चिरडून 21 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; भीषण अपघातानंतर स्थानिकांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Latur Car Attack | लातूरमध्ये महिलेला अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न
City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 26 June 2025
Dada Bhuse Meet Raj Thackeray | मनसेची आक्रमक भूमिका: शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जेव्हा सई ताम्हणकरने Crime Beat वेब सिरीजमध्ये दिला होता लेस्बियन किसिंग सीन VIDEO
जेव्हा सई ताम्हणकरने Crime Beat वेब सिरीजमध्ये दिला होता लेस्बियन किसिंग सीन VIDEO
Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल, ड्रॅगनच्या डॉकिंगनंतर अंतराळवीर  अवकाश केंद्रात दाखल होणार
26 तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल, अंतराळवीर अवकाश केंद्रात कधी पोहोचणार?
Video: पहिली नव्हे, तिसरीपासून हिंदी भाषेची पुस्तके; दादा भुसेंनी सांगितला शिक्षण धोरणातला मुद्दा
Video: पहिली नव्हे, तिसरीपासून हिंदी भाषेची पुस्तके; दादा भुसेंनी सांगितला शिक्षण धोरणातला मुद्दा
Sangli Accident: सांगलीत बसच्या चाकाखाली चिरडून 21 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; भीषण अपघातानंतर स्थानिकांचा संताप
सांगलीत बसच्या चाकाखाली चिरडून 21 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; भीषण अपघातानंतर स्थानिकांचा संताप
Congress on Maharashtra Election: महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा आरोप; तर आम्ही एक आठवड्यात चर्चेस तयार, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा आरोप; तर आम्ही एक आठवड्यात चर्चेस तयार, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
Bank News : बँकेच्या खात्यात 10000 रुपये शिल्लक ठेवावे लागणार,'या'बँकेचा खातेदारांसाठी नवा नियम, अन्यथा 500 रुपये दंड भरावा लागणार 
बँकेच्या खात्यात 10000 रुपये शिल्लक ठेवावे लागणार,'या'बँकेचा खातेदारांसाठी नवा नियम, अन्यथा...
राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना पुणे पोलीस कच खातात; महिला पोलिसाचा विनयभंग, तरीही अटक नाही

शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले; जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Embed widget
OSZAR »