एक्स्प्लोर
Dada Bhuse : शिक्षणमंत्र्यांनी तपासलं विद्यार्थ्यांचं 'राजकीय ज्ञान', शिक्षणाधिकाऱ्यांचा घेतला 'क्लास'; पाहा PHOTOS
Dada Bhuse : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज गुरुवारी (दि. 05) नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमधील जिल्हा परिषद शाळा आणि नागपूर शहरातील संजयनगर भागातील प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली.

Dada Bhuse
1/6

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमधील जिल्हा परिषद शाळा आणि नागपूर शहरातील संजयनगर भागातील प्राथमिक शाळेतील व्यवस्थांची दादा भुसे यांनी पाहणी केली.
2/6

दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी वर्गात जाऊन संवाद साधला.
3/6

विद्यार्थ्यांकडून दादा भुसे यांनी गणिताचे प्रश्न सोडवून घेतले.
4/6

दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांचे राजकीय ज्ञान तपासत त्यांना विविध प्रश्न विचारले.
5/6

तसेच शाळेतील शौचालय, पिण्याचे पाणी आणि दुपारच्या जेवणाची स्थिती ही तपासली.
6/6

दादा भुसे यांनी उपस्थित शिक्षक आणि शिक्षणाधिकारी यांचा चांगलाच क्लास घेतल्याचे पाहायला मिळाले.
Published at : 05 Feb 2025 04:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
