एक्स्प्लोर

Mumbai Goa Highway:भयानक अपघात! ट्रकची मालवाहू ट्रकला जोरात धडक, मागून कंटेनर कारवर आदळला, ट्रक 200 फूट दरीत

या अपघातात जीवित हानी नाही. मात्र, सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

Mumbai Goa Highway Accident

1/8
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या भोस्ते घाटात आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला.

2/8
गोव्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने घाटातील वळणावर समोर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली.

3/8
या धडकेमुळे मागून येणारा अवजड कंटेनर अनियंत्रित झाला आणि समोरून येणाऱ्या ईर्टिगा कारवर आदळला. या भीषण अपघातात कारमधील सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

4/8
अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर रस्त्याच्या बाजूला उभा असलेला मालवाहू ट्रक थेट 200 फूट खोल दरीत कोसळला.

5/8
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

6/8
गेल्या सात दिवसांत भोसले घाटातील हा चौथा अपघात आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

7/8
महत्त्वाचे म्हणजे गेल्या सात दिवसांत भोस्ते घाटात घडलेला हा चौथा अपघात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घाटातील धोकादायक वळणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

8/8
या भागात अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ

रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार

IND vs ENG 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, चार वर्षानंतर वेगवान गोलंदाजाचं कमबॅक, आर्चरला संधी, कुणाला डच्चू?
इंग्लंडनं पुन्हा डाव खेळला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर,जोफ्रा आर्चरचं कमबॅक, कुणाला डच्चू ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Latur Car Attack | लातूरमध्ये महिलेला अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न
City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 26 June 2025
Dada Bhuse Meet Raj Thackeray | मनसेची आक्रमक भूमिका: शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार
IND vs ENG 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, चार वर्षानंतर वेगवान गोलंदाजाचं कमबॅक, आर्चरला संधी, कुणाला डच्चू?
इंग्लंडनं पुन्हा डाव खेळला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर,जोफ्रा आर्चरचं कमबॅक, कुणाला डच्चू ?
आणीबाणीत वर्तमानपत्र बंद पाडणाऱ्या शंकररावांचा मुलगा आज भाजपात; संजय राऊतांचा पलटवार

भाजप आमदाराला सहआरोपी करा, रविंद्र धंगेंकरांची मागणी; महिला पोलीस विनयभंगवरुन महायुतीत जुंपली?

जेव्हा सई ताम्हणकरने Crime Beat वेब सिरीजमध्ये दिला होता लेस्बियन किसिंग सीन VIDEO

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल, ड्रॅगनच्या डॉकिंगनंतर अंतराळवीर  अवकाश केंद्रात दाखल होणार
26 तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल, अंतराळवीर अवकाश केंद्रात कधी पोहोचणार?
Embed widget
OSZAR »